Wednesday, March 25, 2020

ऑनलाईन टेस्ट १८ माझे कुटुंब आणि घर तिसरी परिसर अभ्यास



१८ माझे कुटुंब आणि घर

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १८
माझे कुटुंब आणि घर

सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  1. आपण आपल्या .............जन्मतो , वाढतो.

  2. शाळेत
    राज्यात
    कुटुंबात
    देशात

  3. आपली अन्न वस्त्र निवारा यांची गरज कोठे पूर्ण होते ?

  4. गावात
    शाळेत
    शेतात
    कुटुंबात

  5. आजारपणात आपली देखभाल कोण करतात ?

  6. आजी - आजोबा
    आई - वडील
    काका - काकू
    मामा - मामी

  7. कुटुंबाचे एकूण किती प्रकार आहेत ?

  8. तीन
    चार
    पाच
    दोन

  9. आई वडील व त्यांची मुले एवढीच माणसे असणाऱ्या कुटुंबाला .............म्हणतात.

  10. मोठे
    विस्तारित
    छोटे
    विभक्त

  11. आई वडील आजी आजोबा काका काकू सख्खी व चुलत भावंडे असणाऱ्या कुटुंबाला ............कुटुंब म्हणतात.

  12. लहान
    मोठे
    विस्तारित
    विभक्त

  13. आपल्या नात्यागोत्याची माणसे आपल्या कुटुंबाशी जोडलेले असतात.अशा कुटुंबाला ..........कुटुंब म्हणतात.

  14. लहान
    मोठे
    विभक्त
    विस्तारित

  15. आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय कोणता आहे ?

  16. राजकारण
    बांधकाम
    शेती
    शिक्षण

  17. पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास कोणता उत्सव साजरा केला जातो ?

  18. पोंगल
    वैशाखी
    ओणम
    होळी

  19. केरळमध्ये पीक कापणीच्या सुमारास कोणता उत्सव साजरा केला जातो ?

  20. ओणम
    पोंगल
    वैशाखी
    होळी

  21. तमिळनाडूमध्ये पीक कापणीच्या सुमारास कोणता उत्सव साजरा केला जातो ?

  22. ओणम
    वैशाखी
    होळी
    पोंगल

  23. दसरा दिवाळी गुढीपाडवा हे सण कधी साजरे केले जातात ?

  24. पीक लावणीच्यावेळी
    पिके हातात आल्यावर
    पीक कापणीच्या वेळी
    पीक लावल्यानंतर

  25. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले ............ उत्सव आहेत .

  26. धार्मिक
    वैयक्तिक
    सांस्कृतिक
    राष्ट्रीय

  27. मोठ्या आवाजामुळे .................होते .

  28. जलप्रदूषण
    ध्वनिप्रदूषण
    वायूप्रदूषण
    मातीप्रदूषण

  29. ........... हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो .

  30. गुढीपाडवा
    वटपौर्णिमा
    रक्षाबंधन
    मकरसंक्रांती

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद

परीक्षा कशी वाटली प्रतिक्रिया नोंदवा

आवडल्यास इतरांसाठी शेअर करा

No comments:

Post a Comment