चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवाया माझ्या उपक्रमांतर्गत रोज महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊन उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार.या ठिकाणी काही नमुनादाखल प्रमाणपत्र पाठवत आहे.तुम्ही ही सहभागी व्हा मुलांना प्रमाणपत्र म्हणजे एक खूप मोठी प्रेरणा असतेम्हणून या शाळा बंदच्या काळामध्ये मुलांना आनंदाने व आवडीने अभ्यास करण्यासाठी
#माझा_एक_नाविन्यपूर्ण_नवोपक्रम.#श्री_प्रमोद_दिगंबर_मोरे
लहान मुलांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठीजास्तीत जास्त #शेअर_करा
या उपक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व चाचण्या या ठिकाणी भेटतील
१ तिसरी गणित आकृतिबंध
२ इंग्रजी चित्रवाचन (प्राणी)
३ इंग्रजी चित्रवाचन (फळे)
४ इंग्रजी भाज्यांची ओळख
५ मराठी चित्रवाचन (प्राणी)
६ मराठी चित्रवाचन (फळे)
७ पहिली मराठी चित्रवाचन
८ ओळख महापुरुषांची स्पर्धा
९ चौथी मराठी मिठाचा शोध
१० इंग्रजी पक्ष्यांची ओळख
१५ इंग्रजी व्यावसायिकांची ओळख स्पर्धा
१६ मराठी व्यावसायिकांची ओळख
१७ इंग्रजी खेळांची ओळख
१८ मराठी खेळांची ओळख
१९ इंग्रजी शरीराचे अवयव ओळख
२० मराठी शरीराचे अवयव ओळख
२१ इंग्रजी कृतींची ओळख
२२ मराठी कृतींची ओळख
२३ इंग्रजी रंगांची ओळख
२४ मराठी रंगांची ओळख
२५ इंग्रजी भौमितिक आकारांची ओळख
२६ मराठी भौमितिक आकाराची ओळख
२७ इंग्रजी सणांची ओळख
२८ मराठी सणांची ओळख
२९ गणित संख्या ओळख स्पर्धा १
३० गणित संख्या ओळख स्पर्धा २
३१ गणित संख्या तुलना स्पर्धा
आपली अनमोल प्रतिक्रिया नोंदवा
१६ मराठी व्यावसायिकांची ओळख
१७ इंग्रजी खेळांची ओळख
१८ मराठी खेळांची ओळख
१९ इंग्रजी शरीराचे अवयव ओळख
२० मराठी शरीराचे अवयव ओळख
२१ इंग्रजी कृतींची ओळख
२२ मराठी कृतींची ओळख
२३ इंग्रजी रंगांची ओळख
२४ मराठी रंगांची ओळख
२५ इंग्रजी भौमितिक आकारांची ओळख
२६ मराठी भौमितिक आकाराची ओळख
२७ इंग्रजी सणांची ओळख
२८ मराठी सणांची ओळख
२९ गणित संख्या ओळख स्पर्धा १
३० गणित संख्या ओळख स्पर्धा २
३१ गणित संख्या तुलना स्पर्धा
खुपच छान शब्दांकन..
ReplyDelete