मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Thursday, April 2, 2020
ऑनलाइन टेस्ट २२ आपल्या गरजा कोण पुरवतात तिसरी परिसर अभ्यास
ऑनलाइन टेस्ट २२ आपल्या गरजा कोण पुरवतात तिसरी परिसर अभ्यास
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक २२
आपल्या गरजा कोण पुरवतात
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि. रायगड
व्यवसायाचे प्रमुख किती प्रकार पडतात ?
दोन
चार
तीन
पाच
आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय कोणता ?
शेती
उद्योगधंदे
नोकरी
कारखानदारी
साखर कोणत्या कच्च्या मालापासून तयार केली जाते ?
ज्वारी
गहू
करडई
ऊस
कापड कोणत्या कच्च्या मालापासून तयार केले जाते ?
ऊस
मैदा
कापूस
सोयाबीन
मार्गदर्शन करण्याचे काम कोण करते ?
पोलीस
शिक्षक
डॉक्टर
इंजिनीयर
खालीलपैकी कोणता व्यवसाय सेवा आधारित व्यवसाय आहे ?
बँक
शेती
दुकानदार
कापड तयार करणे
खालीलपैकी कोणता व्यवसाय निसर्गावर आधारित आहे ?
डॉक्टर
मासेमारी
माठ तयार करणे
बाजार
व्यवसायासाठी लागणारी साधनसामुग्री कोठून मिळते ?
दुकानातून
बाजारातून
निसर्गातून
मॉलमधून
सर्व सजीवांच्या गरजा कोण पुरवतो ?
शासन
व्यवसायिक
व्यापारी
निसर्ग
आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात त्यांच्या कामाला काय म्हणतात ?
नोकरी
शेती
व्यवसाय
उद्योग धंदा
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी अवश्य शेअर करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment