Saturday, April 4, 2020

ऑनलाइन टेस्ट २३ वय जसजसे वाढते तिसरी परिसर अभ्यास

ऑनलाइन टेस्ट २३ वय जसजसे वाढते तिसरी परिसर अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक २३
वय जसजसे वाढते
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. बाळ आधी कोणाला ओळखायला शिकते ?

  2. वडिलांना
    आईला
    आजीला
    आजोबाला

  3. कितव्या वर्षी मुले शाळेत जाऊ लागतात ?

  4. दुसऱ्या
    चौथ्या
    सहाव्या
    आठव्या

  5. प्रत्येक बाळाला आजारी पडू नये म्हणून __________ देणे गरजेचे असते.

  6. बक्षिस
    शाबासकी
    प्रेम
    लस

  7. कितव्या वर्षापर्यंत मुला मुलींची उंची वाढते ?

  8. सोळाव्या
    सतराव्या
    अठराव्या
    21व्या

  9. वनस्पतीचे अन्न कोठे तयार होते ?

  10. मुळात
    पानात
    फळात
    खोडात

  11. फळे कशापासून तयार होतात ?

  12. मुळापासून
    खोडापासून
    पानापासून
    फांदीपासून

  13. वयाच्या कितव्या वर्षापासून माणूस म्हातारपणाकडे झुकतो ?

  14. 40
    50
    60
    70

  15. ........... ताकद आणखी कमी होऊ लागते.

  16. तरुणपणी
    बालपणी
    म्हातारपणी
    प्रौढपणी

  17. खालील पैकी कोणत्या कृतीने प्रकृती उत्तम राहते ?

  18. जास्त वेळ झोपल्याने
    नियमित व्यायाम केल्याने
    नियमित मारामारी करणे
    नियमित भांडण करणे

  19. सजीवांच्या जीवनातील अंतिम सत्य काय आहे ?

  20. जन्म
    मृत्यू किंवा शेवट
    वाढ
    विकास

परीक्षा सोडल्याबद्दल धन्यवाद
मित्रांसाठी अवश्य शेअर करा

1 comment: