Monday, April 6, 2020

ऑनलाइन टेस्ट २४ आपले कपडे तिसरी परिसर अभ्यास

ऑनलाइन टेस्ट २४ आपले कपडे तिसरी परिसर अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक २४
आपले कपडे
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. हवेच्या बदलामुळे वर्षाचे किती भाग पडतात ?

  2. दोन
    तीन
    चार
    सहा

  3. हवेच्या बदलामुळे वर्षाचे जे भाग पडतात त्याला काय म्हणतात ?

  4. दिशा
    महिने
    ॠतू
    आठवडे

  5. प्रत्येक ॠतू साधारणपणे किती महिन्यांचा असतो ?

  6. तीन
    सहा
    पाच
    चार

  7. ऋतू एका मागून एक सतत येत असतात त्याला काय म्हणतात ?

  8. दिशाचक्र
    जलचक्र
    ऋतूचक्र
    वर्षचक्र

  9. प्रत्येक ऋतूनुसार आपण वेगवेगळे ............. घालतो.

  10. वस्तू
    धान्य
    रंग
    कपडे

  11. आपल्याला थंडी लागते तो ऋतू कोणता ?

  12. पावसाळा
    हिवाळा
    उन्हाळा
    दिवाळा

  13. आपल्याला उकडायला लागते तो ऋतू कोणता ?

  14. उन्हाळा
    हिवाळा
    पावसाळा
    दिवाळा

  15. पाऊस पडतो तो ऋतू कोणता ?

  16. उन्हाळा
    हिवाळा
    पावसाळा
    पाऊसाळा

  17. उबदार कपडे कोणत्या ऋतूमध्ये घालतात ?

  18. उन्हाळा
    पावसाळा
    पाऊसाळा
    हिवाळा

  19. सुती कपडे कोणत्या ऋतूमध्ये घालतात ?

  20. उन्हाळा
    पावसाळा
    दिवाळा
    हिवाळा

  21. पांढरे कपडे घालून मी लोकांना तपासतो मी कोण ?

  22. शिक्षक
    वकील
    पोलिस
    डाॅक्टर

  23. मी देशाच्या संरक्षणास सदैव तयार असतो मी कोण ?

  24. पोलिस
    वकील
    डॉक्टर
    सैनिक

  25. शाळेतील सर्व मुले सारखेच कपडे घालतात त्या कपड्यांना काय म्हणतात ?

  26. कपडे
    शाळेचे कपडे
    गणवेश
    भिन्नवेश

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा

No comments:

Post a Comment