मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Sunday, August 11, 2019
इयत्ता तिसरी भाषा ५ एकदा गंमत झाली
एकदा गंमत झाली
एकदा गंमत झाली
इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक ५
एकदा गंमत झाली
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
झाडाची फांदी कशाने हालू लागली ?
माकडाच्या खेळण्याने
वाऱ्याने
पक्ष्यांच्या खेळण्याने
खारूताईच्या खेळण्याने
खिडकीत बसलेली मनुली कोठे बघू लागली ?
फांदीकडे
रस्त्याकडे
शाळेकडे
मैत्रीणीकडे
मनुली अंगावर काय झेलू लागली ?
पाऊस
ऊन
थेंब
वारा
बाईंनी कशाबद्दल माहिती सांगितली ?
झाडाबद्दल
पानाबद्दल
नदीबद्दल
घराबद्दल
मनुलीने पुस्तकात काय ठेवले होते ?
पेन
झाडाची पाने
पेन्सिल
कागद
मनुलीने नदीची तुलना कशाबरोबर केली आहे ?
झाडाच्या पानाबरोबर
समुद्राबरोबर
ओढ्याबरोबर
झाडाबरोबर
एखाद्या ............नदीचा उगम होतो.
समुद्रात
धरणात
डोंगरात
ओढ्यात
..........दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली.
आंब्याची
फणसाची
काजूची
पिंपळाची
.........वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली.
शांत
गारगार
गरम
मोहक
झाडं मात्र ............पानांनी टाळ्या वाजवू लागतात.
शेकडो
हजारो
असंख्य
लाखो
तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता ?
दुःख झाल्यावर
आनंद झाल्यावर
राग आल्यावर
रूसल्यावर
काय छान वाटतयं, कुणीतरी गालावर अगदी..............फिरवल्यासारखं.
हात
फूल
रेशीम
मोरपीस
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
आपली अनमोल प्रतिक्रिया नोंदवा
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)