मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Sunday, August 11, 2019
३ री प.अभ्यास ७ आपले गाव, आपले शहर
७ आपले गाव, आपले शहर
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ७
आपले गाव, आपले शहर
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
कारखाने मुख्यतः ...............जवळ असतात
गावा
वाडी
शहरा
राज्या
रायगड जिल्ह्यात अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे ?
रायगड
कर्नाळा
पेण
पनवेल
रूळावर चालणारे वाहन कोणते ?
कार
जहाज
आगगाडी
विमान
पाण्यातून चालणारे वाहन कोणते ?
कार
जहाज
आगगाडी
विमान
हवेत चालणारे वाहन कोणते ?
बस
होडी
विमान
रेल्वे
जास्त वेगाने धावणारे वाहन कोणते ?
कार
आगगाडी
होडी
विमान
खालीलपैकी सर्वात कमी वेगाने धावणारे वाहन कोणते ?
कार
बस
जीप
रिक्षा
माणूस हा एकमेकांशी ...............मदतीने बोलतो.
भाषेच्या
पुस्तकाच्या
पत्राच्या
वाहनाच्या
................ ही महाराष्ट्राची राजभाषा आहे .
कातकारी
मराठी
हिंदी
इंग्रजी
रेवदंडा या ठिकाणी काय आहे ?
किल्ला
लेणी
अभयारण्य
बंदर
वस्तूंची ने आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना काय म्हणतात ?
संदेशवहनाची साधने
शालेय साधने
वाहतुकीची साधने
शेतीची साधने
संदेशाची ने आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना काय म्हणतात ?
वाहतुकीची साधने
शालेय साधने
शेतीची साधने
संदेशवहनाची साधने
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment