मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Sunday, August 11, 2019
इ.३री प.अभ्यास ३निवारा आपला आपला
निवारा आपला आपला
निवारा आपला आपला
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ३
निवारा आपला आपला
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
पक्ष्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?
बिळ
घरटे
तबेला
वारूळ
कोंबड्याच्या निवाऱ्याला .............म्हणतात .
खुराडे
तबेला
गोठा
वारूळ
गाईंसाठी असणाऱ्या निवाऱ्याला काय म्हणतात ?
तबेला
गुहा
घर
गोठा
शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो ?
दोर
काडी
वेल
तार
गुहेत राहणारा प्राणी कोणता ?
हत्ती
वाघ
घोडा
बैल
मधमाशीच्या घराला काय म्हणतात ?
पोळे
बिळ
वारूळ
घरटे
तबेल्यात राहणारा प्राणी कोणता ?
हत्ती
कुत्रा
घोडा
कोल्हा
कोणत्या प्रकारच्या घरात घुशी व उंदीर येत नाहीत ?
मातीच्या
पत्र्याच्या
कुडाच्या
सिंमेटच्या
वारूळात कोण राहते ?
उंदीर
मुंग्या
घुस
घोडा
................ नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो.
शिंपी
सुगरण
चातक
चकोर
काटेरी झाडात कोण घरटे बनवतो ?
शिंपी
सुगरण
चिमणी
वटवाघूळ
माणूस खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी निवारा तयार करत नाही ?
बैल
घोडा
गाढव
वाघ
माणूस कोणत्या प्राण्यांसाठी निवारा तयार करतो ?
जंगली
पाळीव
छोट्या
मोठ्या
.............मुळे पिल्लांचेही रक्षण होते.
झाडांमुळे
फांद्यांमुळे
वेलीमुळे
घरट्यामुळे
पिंजऱ्यात कोणता पक्षी राहतो ?
गरूड
कावळा
पोपट
घार
घरात राहणारा प्राणी कोणता ?
वाघ
हत्ती
घोडा
माणूस
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
आपली अनमोल प्रतिक्रिया नोंदवा
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment