मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Sunday, August 11, 2019
११ आपली हवेची गरज
११ आपली हवेची गरज
११ स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ११
आपली हवेची गरज
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
............ डोळ्यांना दिसत नाही
पाणी
माती
हवा
ढग
चोहीकडे काय पसरले आहे ?
पाणी
नदी
तलाव
हवा
जाणवते पण दिसत नाही असे काय आहे ?
हवा
पाणी
चंद्र
सूर्य
नाकाने हवा शरीरात घेण्याला काय म्हणतात ?
उच्छवास
श्वास
श्वसन
ज्वलन
नाकाने हवा शरीराबाहेर टाकण्याला काय म्हणतात ?
ज्वलन
श्वसन
श्वास
उच्छवास
हवा आत घेणे व बाहेर सोडणे याला एकत्रित काय म्हणतात ?
श्वास
उच्छवास
श्वसन
ज्वलन
श्वास घेताना आपण .......... आत घेतो ?
हवा
माती
धूळ
पाणी
संजीवांना श्वासोच्छवासासाठी .................. गरज असते ?
पाण्याची
अन्नाची
मातीची
हवेची
फुंकरीतून ............पाण्यात शिरली ?
माती
हवा
अन्न
धूळ
श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा मासे ............घेतात .
हवेतून
जंगलातून
पाण्यातून
अन्नातून
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment