Thursday, February 13, 2020

आदर्श शाळा आदर्श आदर्श पोषण आहार

 आदर्श शाळा आदर्श आदर्श पोषण आहार 


रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी ता. तळा जि.रायगड 

गावातील सर्व गाव मिळून पोषण शिजवणारे एकमेव राज्यातील गाव

या शाळेत संपूर्ण गावाची पोषण आहार शिजवण्यासाठी पाळी लावण्यात आलेली आहे.

दररोज मुलांना वेगवेगळ्या घरातून पोषण आहार येतो व त्यात पौष्टिक आहाराचा समावेश असतो.

गावातील लोक दररोज वेगवेगळ्या भाज्या पापड लोणचे दाळ भात व सोबत भाजी घेऊन दररोज मुलांना देतात.


विशेष कौतुक यासाठी कारण गावातील फक्त ४ मुले शाळेत आहेत व बाजूच्या गावातून इतर मुले येतात. तरीही संपूर्ण गाव स्वतःच्या मुलांसारखे पोषण या मुलांचे रहाटाडवाडी शाळेत होते.


रहाटाडवाडी शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थ यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.


असा वसा महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने घेतला तर एकही मूल कुपोषित व शाळाबाह्य ही राहणार नाही व शाळेत आल्याने आडाणीही राहणार नाही.


 १००% प्रगत शाळा आदर्श पोषण आहार 

No comments:

Post a Comment