Friday, March 20, 2020

ऑनलाईन टेस्ट घटक १६ सण - आनंदाचा क्षण तिसरी मराठी



घटक १६ सण - आनंदाचा क्षण

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १६
सण - आनंदाचा क्षण
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. कोणत्या सणाला आपण आपण फटके उडवतो ?

  2. दसरा
    मकरसंक्रांत
    दिवाळी
    गुढीपाडवा

  3. कोणत्या सणाला घरासमोर गुढी उभारतात ?

  4. दिवाळी
    गुढीपाडवा
    होळी
    दसरा

  5. कोणत्या सणाला दहीहंडी फोडतात ?

  6. रंगपंचमी
    नागपंचमी
    रक्षाबंधन
    गोपाळकाला

  7. कोणत्या सणाला आपण तीळ गुळ देतो ?

  8. गुढीपाडवा
    मकरसंक्रांत
    होळी
    दिवाळी

  9. कोणत्या सणाला मुस्लीम लोक उपवास धरतात ?

  10. रमजान
    मोहरम
    बकरी ईद
    ईद-ए-मिलाद

  11. नाताळ हा सण कोणत्या धर्माचा आहे ?

  12. हिंदू
    मुस्लिम
    ख्रिश्चन
    शीख

  13. बहिण भावांच्या प्रेमाचे प्रतिक असलेला सण कोणता ?

  14. प्रेमबंधन
    रक्षाबंधन
    नागपंचमी
    रंगपंचमी

  15. वट पौर्णिमेला कोणत्या झाडाची पूजा करतात ?

  16. आंबा
    चिंच
    काजू
    वड

  17. नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे कोणता सण ?

  18. गणेशोत्सव
    दसरा
    दिवाळी
    होळी

  19. सोने चांदींची देवाणघेवाण कोणत्या सणाला करतात ?

  20. दिवाळी
    दसरा
    होळी
    नाताळ

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

1 comment: