Saturday, March 21, 2020

ऑनलाईन टेस्ट १६ ज्ञानेंद्रिये तिसरी परिसर अभ्यास



घटक १६ ज्ञानेंद्रिये

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १६
ज्ञानेंद्रिये
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. ज्ञानेंद्रिये एकूण किती आहेत ?

  2. चार
    सहा
    पाच
    सात

  3. कोणत्या ज्ञानेन्द्रियाने वास घेतात ?

  4. कान
    नाक
    डोळे
    जीभ

  5. कोणत्या ज्ञानेन्द्रियाने पाहता येते ?

  6. नाक
    त्वचा
    कान
    डोळे

  7. कोणत्या ज्ञानेन्द्रियाने ऐकता येते ?

  8. डोळे
    कान
    जीभ
    त्वचा

  9. कोणत्या ज्ञानेन्द्रियाने चव घेता येते ?

  10. जीभ
    त्वचा
    कान
    नाक

  11. कोणत्या ज्ञानेन्द्रियाने काटा टोचल्याचे कळते ?

  12. पाय
    डोळे
    त्वचा
    कान

  13. पेरू गोड आहे हे कोणत्या ज्ञानेन्द्रियाने कळते ? .

  14. त्वचा
    जीभ
    डोळे
    नाक

  15. बाहेर कोकिळा गात आहे हे कोणत्या ज्ञानेन्द्रियाने कळते?

  16. डोळे
    नाक
    त्वचा
    कान

  17. सुर्यफुल पिवळे आहे हे कोणत्या ज्ञानेन्द्रियाने कळते ?

  18. नाक
    डोळे
    त्वचा
    जीभ

  19. औषध कडू आहे हे कोणत्या ज्ञानेन्द्रियाने कळते ?

  20. डोळे
    जीभ
    कान
    नाक

  21. उदबत्तीचा वास चांगला आहे हे कोणत्या ज्ञानेन्द्रियाने कळते ?

  22. जीभ
    त्वचा
    डोळे
    नाक

  23. कानामुळे आपण ...... शकतो.

  24. ऐकू
    पाहू
    बोलू
    पोहू

  25. डोळ्यांमुळे आपण ........शकतो

  26. बोलू
    जेवू
    पाहू
    ऐकू

  27. जीभेमुळे आपल्याला ....... कळते

  28. वास
    आवाज
    स्पर्श
    चव

  29. मिठाची चव कशामुळे कळते ?

  30. डोळे
    जीभ
    कान
    नाक

  31. फूल सुगंधित आहे कशामुळे कळते ?

  32. नाक
    डोळे
    जीभ
    त्वचा

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

No comments:

Post a Comment