Sunday, March 22, 2020

ऑनलाईन टेस्ट १७ रानपाखरा मराठी तिसरी



घटक १७ रानपाखरा

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १७
रानपाखरा
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते ?

  2. सूर्याला
    चिमणीला
    रानपाखराला
    कोकिळेला

  3. रानपाखराचे डोळे कसे आहेत ?

  4. निळसर
    सतेज
    गोजिरे
    चिमुकले

  5. रानपाखराचा देह कसा आहे ?

  6. गोजिरा
    मोठा
    महाकाय
    सानुला

  7. गोजिरे रत्न कोणाला म्हटले आहे ?

  8. सूर्याला
    डोळ्याला
    रानपाखराला
    पंखाला

  9. जीवाचा मित्र कोणाला म्हटले आहे ?

  10. रानपाखराला
    आभाळाला
    डोंगराला
    सूर्याला

  11. सानुला या शब्दाचा अर्थ काय आहे ?

  12. मोठा
    सुंदर
    लहान
    सुरेख

  13. रानपाखराच्या शरीरावर कशाची झालर आहे ?

  14. रत्नांची
    ठिपक्याची
    पंखांची
    पिसांची

  15. आभाळ कसे आहे ?

  16. गोजिरे
    सुंदर
    रमणीय
    अफाट

  17. सूर्यासाठी कवितेत कोणता शब्द आला आहे ?

  18. सखा
    भास्कर
    सोबती
    मित्र

  19. सूर्य डोंगर चढून वर कधी येतो ?

  20. सकाळसंध्याकाळ
    रात्रसंपता
    दुपारसंपता
    सायंकाळी

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

No comments:

Post a Comment