मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Monday, March 23, 2020
ऑनलाईन टेस्ट १७ सुंदर दात , स्वच्छ शरीर तिसरी परिसर अभ्यास
१७ सुंदर दात , स्वच्छ शरीर !
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १७
सुंदर दात , स्वच्छ शरीर !
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
लहानपणी येणाऱ्या दातांना कोणते दात म्हणतात ?
कायमचे
तात्पुरते
दुधाचे
अल्पावधीचे
दुधाचे दात कितव्या वर्षी पडतात ?
पाचव्या सहाव्या
सहाव्या सातव्या
दहाव्या बाराव्या
सातव्या आठव्या
कोणते दात पडल्यावर पुन्हा दात येत नाहीत ?
दुधाचे
कायमचे
तात्पुरते
अल्पावधीचे
दुधाचे दात पडल्यावर येणाऱ्या दातांना काय म्हणतात ?
कायमचे दात
मजबूत दात
अल्पावधीचे दात
तात्पुरते दात
दात स्वच्छ घासण्यासाठी खालीलपैकी कोणती सर्वात योग्य पद्धती आहे ?
राख
कोळसा
ब्रश व पेस्ट
बाभळीच्या काड्या
दिवसातून किती वेळा दात घासावेत ?
एक
दोन
तीन
चार
खालीलपैकी कोणाचे दात पडल्यास पुन्हा येत नाहीत ?
नवजात बालकाचे
दोन वर्षाच्या बालकाचे
पाच वर्षाच्या बालकाचे
आजी आजोबाचे
सुभाष आजोबांबरोबर कोठे गेला होता ?
हाडांच्या डॉक्टरांकडे
बालकांच्या डॉक्टरांकडे
दातांच्या डॉक्टरांकडे
वेड्यांच्या डॉक्टरांकडे
सुभाष आजोबांबरोबर डॉक्टरांकडे का गेला होता ?
आजोबांच्या हाताला प्लास्टर करण्यासाठी
आजोबांना नवीन कवळी मिळणार होती
आजोबांना चष्मा आणण्यासाठी
आजोबांचे दात काढण्यासाठी
कोणते दात पडल्यावर पुन्हा दात येतात ?
कायमचे
दुधाचे
तात्पुरते
अल्पावधीचे
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
परीक्षा कशी वाटली प्रतिक्रिया नोंदवा
आवडल्यास इतरांसाठी शेअर करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment