Tuesday, March 24, 2020

ऑनलाईन टेस्ट १८ मजेशीर होड्या तिसरी मराठी



घटक १८ मजेशीर होड्या

इयत्ता तिसरी

विषय मराठी

घटक १८
मजेशीर होड्या

सराव परीक्षा

निर्मिती

श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. बंडूने कशाच्या होड्या बनवल्या ?

  2. नारळाच्या करवंटीच्या
    शेंगाच्या टरफलाच्या
    आक्रोडाच्या टरफलाच्या
    कागदाच्या

  3. खालीलपैकी कोण ठेंगू नव्हते ?

  4. चंदू
    बंडू
    टिनू
    चंपू

  5. ठेंगू कोठे राहत होते ?

  6. एका गावात
    एका गुहेत
    एका शहरात
    एका जंगलात

  7. घरं बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं असे कोणी ठरवलं ?

  8. सस्यांनी
    उंदरांनी
    माकडांनी
    चिमण्यांनी

  9. ठेंगू कोणाकडे जाण्यासाठी निघाले ?

  10. नातेवाईकांकडे
    आईबाबांकडे
    मामांकडे
    आजीआजोबाकडे

  11. सस्याला सापळ्यातून कोण बाहेर काढले होते ?

  12. उंदरांनी
    चिमण्यांनी
    बंडूने
    माकडाने

  13. ठेंगू खिडकीवर कसे चढले ?

  14. उड्या मारून
    सायलीच्या वेलीवरून
    शिडीवरून
    झाडावरून

  15. बिछान्यावर गाढ कोण झोपलेले होते ?

  16. चंदू
    टिनू
    चंपू
    बंडू

  17. सगळे मिळून ठेंगू किती होते

  18. १०
    ११
    १२
    १३

  19. बंडूने एकूण किती होड्या बनवल्या ?

  20. ११
    १२
    १३
    १४

  21. बाराव्या होडीत कोणाला बसवले ?

  22. चंपू
    चंदू
    जास्तीच सामान
    टिनू

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

2 comments: