Tuesday, March 31, 2020

ऑनलाइन टेस्ट २१ समूहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था तिसरी परिसर अभ्यास

ऑनलाइन टेस्ट २१ समूहजीवनासाठी सार्वजनिक  व्यवस्था तिसरी परिसर अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक 21
समूहजीवनासाठी आवश्यक सार्वजनिक व्यवस्था

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

  1. गावाचा कारभार कोण पाहते ?

  2. नगरपंचायत
    महानगरपालिका
    ग्रामपंचायत
    जिल्हा पंचायत

  3. नगराचा कारभार कोण पाहते ?

  4. महानगरपालिका
    नगरपालिका
    जिल्हा परिषद
    पंचायत समिती

  5. महानगराचा कारभार कोण पाहते ?

  6. ग्रामपंचायत
    नगरपालिका
    जिल्हा परिषद
    महानगरपालिका

  7. सार्वजनिक सुविधा कोण पुरवते ?

  8. राज्य सरकार
    केंद्र सरकार
    आंतरराष्ट्रीय संस्था
    स्थानिक स्वराज्य संस्था

  9. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?

  10. 15 ऑगस्ट 1947
    26 जानेवारी 1950
    1 मे 1960
    1 मे 1947

  11. पैसे सुरक्षित कोठे राहतात ?

  12. घरात
    शेतात
    बँकेत
    शाळेत

  13. गरजूंना कर्ज कोण देते ?

  14. ग्रामपंचायत
    सरकार
    शाळा
    बँक

  15. नातेवाईक मित्र-मैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी कोणत्या सेवेचा उपयोग होतो ?

  16. आरोग्य सेवा
    टपाल सेवा
    वाहतूक सेवा
    बँक सेवा

  17. लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना काय म्हणतात ?

  18. सार्वजनिक संस्था
    सहकारी संस्था
    उद्योगी संस्था
    व्यापारी संस्था

  19. खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आई-वडील कोठे ठेवतात ?

  20. घरात
    शेतात
    बँकेत
    ऑफिसमध्ये

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी अवश्य शेअर करा

No comments:

Post a Comment