मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Tuesday, March 31, 2020
ऑनलाइन टेस्ट २१ समूहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था तिसरी परिसर अभ्यास
ऑनलाइन टेस्ट २१ समूहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था तिसरी परिसर अभ्यास
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक 21
समूहजीवनासाठी आवश्यक सार्वजनिक व्यवस्था
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
गावाचा कारभार कोण पाहते ?
नगरपंचायत
महानगरपालिका
ग्रामपंचायत
जिल्हा पंचायत
नगराचा कारभार कोण पाहते ?
महानगरपालिका
नगरपालिका
जिल्हा परिषद
पंचायत समिती
महानगराचा कारभार कोण पाहते ?
ग्रामपंचायत
नगरपालिका
जिल्हा परिषद
महानगरपालिका
सार्वजनिक सुविधा कोण पुरवते ?
राज्य सरकार
केंद्र सरकार
आंतरराष्ट्रीय संस्था
स्थानिक स्वराज्य संस्था
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
15 ऑगस्ट 1947
26 जानेवारी 1950
1 मे 1960
1 मे 1947
पैसे सुरक्षित कोठे राहतात ?
घरात
शेतात
बँकेत
शाळेत
गरजूंना कर्ज कोण देते ?
ग्रामपंचायत
सरकार
शाळा
बँक
नातेवाईक मित्र-मैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी कोणत्या सेवेचा उपयोग होतो ?
आरोग्य सेवा
टपाल सेवा
वाहतूक सेवा
बँक सेवा
लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना काय म्हणतात ?
सार्वजनिक संस्था
सहकारी संस्था
उद्योगी संस्था
व्यापारी संस्था
खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आई-वडील कोठे ठेवतात ?
घरात
शेतात
बँकेत
ऑफिसमध्ये
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी अवश्य शेअर करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment