मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Sunday, March 29, 2020
ऑनलाइन टेस्ट २० आपले समूहजीवन तिसरी परिसर अभ्यास
ऑनलाइन टेस्ट २० आपले समूहजीवन तिसरी परिसर अभ्यास
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक २०
आपले समूहजीवन
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि. रायगड
माणसाला कसे राहायला आवडते ?
एकटे
समूहात
वेगळे
अलिप्त
समूहात आपल्याला काय मिळते ?
सोबत
वेगळेपणा
एकटेपणा
स्वार्थीपणा
समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा कोणता ?
परस्पर संघर्ष
परस्पर वाद
परस्पर तंटा
परस्पर सहकार्य
आपल्या दैनंदिन गरजा कशामुळे पूर्ण होतात ?
शाळेमुळे
मित्रांमुळे
समुहामुळे
शत्रूमुळे
गरजा भागवण्यासाठी काय तयार कराव्या लागतात ?
कंपन्या
गाड्या
पिशव्या
वस्तू
गरजेच्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवणे याला काय म्हणतात ?
मदत
सेवा
साह्यता
गरज
समूहजीवन नियमित चालण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?
मंदिराची
मित्रांची
पैस्यांची
नियमांची
कोणताही खेळ खेळण्यापूर्वी काय समजून घेतले पाहिजे ?
मैदान
विरोधक
पंच
खेळाचे नियम
कशामुळे आरोग्य चांगले राहते ?
औषधामुळे
खेळामुळे
अस्वच्छतेमुळे
भांडणामुळे
समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण कशाचे पालन केले पाहिजे ?
शपथीचे
प्रतिज्ञेचे
नियमांचे
आवाहानाचे
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment