Sunday, March 29, 2020

ऑनलाइन टेस्ट २० आपले समूहजीवन तिसरी परिसर अभ्यास


ऑनलाइन टेस्ट २० आपले समूहजीवन तिसरी परिसर अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक २०
आपले समूहजीवन
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि. रायगड

  1. माणसाला कसे राहायला आवडते ?

  2. एकटे
    समूहात
    वेगळे
    अलिप्त

  3. समूहात आपल्याला काय मिळते ?

  4. सोबत
    वेगळेपणा
    एकटेपणा
    स्वार्थीपणा

  5. समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा कोणता ?

  6. परस्पर संघर्ष
    परस्पर वाद
    परस्पर तंटा
    परस्पर सहकार्य

  7. आपल्या दैनंदिन गरजा कशामुळे पूर्ण होतात ?

  8. शाळेमुळे
    मित्रांमुळे
    समुहामुळे
    शत्रूमुळे

  9. गरजा भागवण्यासाठी काय तयार कराव्या लागतात ?

  10. कंपन्या
    गाड्या
    पिशव्या
    वस्तू

  11. गरजेच्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवणे याला काय म्हणतात ?

  12. मदत
    सेवा
    साह्यता
    गरज

  13. समूहजीवन नियमित चालण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?

  14. मंदिराची
    मित्रांची
    पैस्यांची
    नियमांची

  15. कोणताही खेळ खेळण्यापूर्वी काय समजून घेतले पाहिजे ?

  16. मैदान
    विरोधक
    पंच
    खेळाचे नियम

  17. कशामुळे आरोग्य चांगले राहते ?

  18. औषधामुळे
    खेळामुळे
    अस्वच्छतेमुळे
    भांडणामुळे

  19. समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण कशाचे पालन केले पाहिजे ?

  20. शपथीचे
    प्रतिज्ञेचे
    नियमांचे
    आवाहानाचे

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा

No comments:

Post a Comment