मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Monday, March 30, 2020
ऑनलाइन टेस्ट २१ दोस्त तिसरी मराठी
ऑनलाइन टेस्ट २१ दोस्त तिसरी मराठी
इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक २१
दोस्त
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
तालुका तळा जिल्हा रायगड
कविचा दोस्त कोण होता ?
रोहन
वासरू
बैल
कुत्रा
कवीकडे काय होती ?
गाय
म्हैस
पिशवी
टी.व्ही.
कवी कशाने गुबगुबीत व्हायचा ?
ज्यूस पिऊन
पाणी पिऊन
वारा पिऊन
दूध पिऊन
कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे ?
मित्राला
शत्रूला
वासराला
भावाला
दूध पिऊन झाल्यावर वासरू काय पिऊन फिरायचा ?
पाणी
वारा
आंबील
ताक
दोघांकडे सारख्याच मायेने कोण पाहात असत ?
आई
बाबा
गाय
बाबा गाय बैल
वासराला शोधायला कवीला कोण पाठवत असत ?
आई
बाप
आजोबा
आजी
काय आणल्यावर वासरू खुश व्हायचा ?
चारा
कडबा
पाणी
कोवळे गवत
वासराच्या ओठावरचा फेस कवीला काय वाटायचा ?
मोती
दूध
साय
पाणी
वासरू कवी कडे केव्हा पाहात रहायचा ?
कवी शाळेत जाताना
कवी शेतात जाताना
कवी बाहेर जाताना
कवी खेळायला जाताना
चाचणी सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment