Wednesday, April 1, 2020

ऑनलाइन टेस्ट २२ मधमाशीने केली कमाल तिसरी मराठी

ऑनलाइन टेस्ट २२ मधमाशीने केली कमाल तिसरी मराठी

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक २२
मधमाशीने केली कमाल
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. एके दिवशी मुंगी फिरता फिरता कोठे पोहोचली ?
  2. गावात
    शहरात
    शेतात
    घरात

  3. शेतात मुंगीला काय दिसले ?
  4. गुलाबाची फुले
    सूर्यफुले
    झेंडूची फुले
    चाफ्याची फुले

  5. मुंगीने शेतकऱ्याला कशाचा धंदा करायला सांगितले ?
  6. गव्हाचा
    ज्वारीचा
    भाजीचा
    फुलांचा

  7. मुंगीने शेतकऱ्याकडून किती फुले घेतली ?
  8. एक
    दोन
    तीन
    चार

  9. कावळ्याच्या घरट्यात बिया कोणी ठेवल्या ?
  10. कावळ्याने
    कोकिळेने
    चिमणीने
    मधमाशीने

  11. बिया कोणी टाकून दिल्या ?
  12. चिमणीने
    मधमाशीने
    कोकिळेने
    कावळ्याने

  13. चपळ कोण होते ?
  14. खारुताई
    मधमाशी
    चिमणी
    कोकिळा

  15. चतुर कोण होते ?
  16. खारुताई
    मधमाशी
    कोकिळा
    चिमणी

  17. बिया रुजत कोणी घातल्या ?
  18. चिमणीने
    कावळ्याने
    मधमाशीने
    खारुताईने

  19. काय पाहुन मधमाशी आनंदाने गाऊ लागली ?
  20. बिया
    रोपटे
    पाने
    फुले

परीक्षा सोडल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी अवश्य शेअर करा

No comments:

Post a Comment