Wednesday, April 22, 2020

मराठी फुलांची ओळख स्पर्धा

चाचणी सोडवल्यास लगेच निकाल पाहता येईल व निकालाची उत्तरपत्रिका लगेच ईमेल द्वारे पाठवली जाईलव 50 % पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही पाठवले जाईल.

निर्मिती श्री.प्रमोद दिगंबर मोरे 9404566070

सूचना :
कृपया ईमेल आयडी अचूक टाकावा संपूर्ण नाव शक्यतो मराठीत टाकावे. पूर्ण प्रमाणपत्र मराठीत आहे त्यामुळे त्यावर नाव ही मराठीत आले तर चांगले वाटते म्हणून नाव मराठीतच टाकावे.



1 comment: