मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Friday, April 3, 2020
ऑनलाइन टेस्ट २३ रमाई भिमराव आंबेडकर तिसरी मराठी
ऑनलाइन टेस्ट २३ रमाई भिमराव आंबेडकर तिसरी मराठी
इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक २३
रमाई भिमराव आंबेडकर
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
रमाबाईचा जन्म कोठे झाला ?
रायगड मधील महाड येथे
रत्नागिरी येथील वणंद गाव
सिंधुदुर्ग मधील कणकवली येथे
पुण्यातील जुन्नर येथे
रमाईला लिहायला वाचायला कोणी शिकवले ?
वडील भिकू धुत्रे यांनी
आई रखमाबाई
पती बाबासाहेब आंबेडकर
सासरे मालोजी आंबेडकर
कारुण्याची मूर्ती म्हणून कोणाला संबोधले जाते ?
रमाबाई रानडे
पंडिता रमाबाई
रमाबाई आंबेडकर
रमाबाई भोसले
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
महात्मा गांधी
लोकमान्य टिळक
सरदार वल्लभाई पटेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वस्तीगृहातील सर्व मुले कशाने भारावून गेली ?
रमाईच्या विद्वत्तेने
रमाईच्या भाषणाने
बाबासाहेबांच्या विद्वत्तेने
रमाईच्या प्रेमाने आणि वात्सल्याने
रमाई च्या घरची परिस्थिती कशी होती ?
गरिबीची
श्रीमंतीची
मध्यम स्वरूपाची
चांगली
बाबासाहेबांनी पददलितांसाठी पहिले वस्तीगृह कोठे स्थापन केले ?
पुणे
सोलापूर
कोल्हापूर
मुंबई
वस्तीगृहात अन्नधान्याचा तुटवडा होता तेव्हा रमाई ने काय केले ?
वसतिगृहातील मुलांना सुट्टी दिली
वसतिगृहातील मुलांना उपवास धरण्यास सांगितले
स्वतःचे दागिने विकून जेवणाची व्यवस्था केली
वस्तीगृह कर्मचाऱ्यांच्या पगारातून जेवणाची व्यवस्था केली
बाबासाहेबांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कोणी दिली ?
इंग्रज सरकारने
बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड
भारत सरकार
पंडित जवाहरलाल नेहरू
रमाई च्या आईचे नाव काय होते ?
लक्ष्मीबाई
ताराबाई
पार्वतीबाई
रखमाबाई
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी अवश्य शेअर करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment