Thursday, April 9, 2020

ऑनलाइन टेस्ट २६ रोपटे तिसरी मराठी

ऑनलाइन टेस्ट २६ रोपटे तिसरी मराठी

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक २६
रोपटे
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. मुले खेळ कशी खेळू लागली ?

  2. एकटीएकटी
    दोघे दोघे
    बसून
    गटागटाने

  3. पप्पूला मुले खेळायला का घेत नव्हती ?

  4. तो लहान आहे म्हणून
    त्याला खेळता येत नाही म्हणून
    तो चिडका आहे म्हणून
    तो मित्रा आहे म्हणून

  5. मिनलची गंमत कोण करत होता ?

  6. राहूल
    पिंकी
    राजू
    पप्पू

  7. पहिलेच राज्य कोणावर आले ?

  8. पप्पूवर
    मिनलवर
    राहुलवर
    पिंकीवर

  9. रोपट्यावर नकळत पाय कोणाचा पडला ?

  10. मिनलचा
    राहुलचा
    पिंकीचा
    पप्पूचा

  11. रोपटे तुटल्यामुळे गुरुजींनी पप्पूला कोणती शिक्षा केली ?

  12. पप्पूला दोन फटके
    पप्पूला आर्थिक दंड
    पप्पूला दोन रोपटे वाढवण्याची जबाबदारी
    पप्पूला एक दिवस कोंडवले

  13. शाळेतील शिक्षकांचे नाव काय होते ?

  14. जाधव गुरूजी
    भोसले गुरूजी
    दीक्षित गुरूजी
    मोरे गुरूजी

  15. या पाठातून पप्पूचा कोणता चांगला गुण दिसून आला ?

  16. चिडकेपणा
    हट्टीपणा
    प्रामाणिकपणा
    भित्रेपणा

  17. पप्पूने नकळत मोडलेले रोपटे कोणाचे होते ?

  18. पप्पूचे
    राहुलचे
    पिंकीचे
    मिनलचे

  19. खेळाचा बट्ट्याबोळ कोणामुळे होतो ?

  20. मिनलमुळे
    पप्पूमुळे
    राहुलमुळे
    पिंकीमुळे

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी अवश्य शेअर करा

1 comment: