Sunday, April 5, 2020

ऑनलाइन टेस्ट २४ ट्रॅफिकदादा तिसरी मराठी


ऑनलाइन टेस्ट २४ ट्रॅफिकदादा तिसरी मराठी

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक २४
ट्रॅफिकदादा
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. लाल दिवा दिसल्यास काय केले पाहिजे ?

  2. गाडी चालवली पाहिजे
    गाडी वेगात चालवली पाहिजे
    गाडी थांबवली पाहिजे
    गाडी डावीकडे वळवली पाहिजे

  3. हिरवा दिवा दिसल्यास काय केले पाहिजे ?

  4. गाडी चालवली पाहिजे
    गाडी थांबवली पाहिजे
    आजूबाजूला लक्ष द्यावे
    गाडी उजवीकडे वळवली पाहिजे

  5. पिवळा दिवा दिसल्यास काय केले पाहिजे ?

  6. गाडी वळवली पाहिजे
    गाडी थांबवली पाहिजे
    गाडी चालवली पाहिजे
    आजूबाजूला लक्ष द्यावे

  7. दंड केव्हा होईल ?

  8. वाहन सिग्नलला थांबल्याने
    वाहन नो पार्किंगला लावल्याने
    वाहन पार्किंगला लावल्याने
    वाहन ओव्हरटेकिंग केल्यास

  9. रस्त्यावर चालताना कोणत्या बाजूने चालावे ?

  10. उजव्या
    डाव्या
    कोणत्याही
    मध्यभागातून

  11. रस्त्याच्या कोणत्या बाजूला बसस्थांबे असतात ?

  12. कोणत्याही
    उजव्या
    डाव्या
    मधल्या बाजूस

  13. रस्ता ओलांडत असताना काय करणे योग्य आहे ?

  14. सरळ रस्ता ओलांडणे
    धावत रस्ता ओलांडणे
    उड्या मारत रस्ता ओलांडणे
    दोन्ही बाजूकडे पाहत रस्ता ओलांडणे

  15. रस्ता ओलांडण्यासाठी कोणते सांकेतिक चिन्ह असते ?

  16. हाताचे चिन्ह
    बाणांचे चिन्ह
    काळे पांढरे पट्टे
    पी चे चिन्ह

  17. आपल्याकडील गाड्यांना चालकास बसण्यासाठी जागा कोणत्या बाजूला असते ?

  18. डाव्या
    उजव्या
    मागच्या
    मधल्या

  19. रस्त्यावर सिग्नल का असतात ?

  20. वाहनांना आराम मिळावा म्हणून
    रस्त्यावर गर्दी दिसावी म्हणून
    अपघात व्हावे म्हणून
    वाहतुकीचे नियंत्रण व्हावे म्हणून

परीक्षा सोडल्याबद्दल धन्यवाद
मित्रांसाठी अवश्य शेअर करा

No comments:

Post a Comment