वाक्य निर्मिती तक्ता क्र.१
निर्मिती : श्री.प्रमोद दिगंबर मोरे
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी ता.तळा जि.रायगड (९४०४५६६०७०)
कर्ता |
कर्म |
क्रियापद |
मी |
आंबा |
खातो / खाते. |
तो |
पपई |
घेतो / घेते. |
राम |
केळी |
बघतो / बघते. |
जय |
सफरचंद |
विकतो / विकते. |
मीना |
पेरू |
आणतो /आणते. |
रंजना |
चिकू |
काढतो / काढते. |
विजय |
अननस |
उचलतो/उचलते. |
पार्थ |
संत्री |
देतो / देते. |
कविता |
सीताफळ |
ठेवतो / ठेवते. |
प्रीती |
डाळिंब |
नेतो / नेते. |
वरील तक्त्यामधील प्रत्येक रंगाचा एक शब्द घेवून तीन शब्दाचे वाक्य तयार करता
येतात. अशा प्रकारे वरील तक्त्यातून एकूण 1000 वाक्य मुलांना
तयार करता येतील. पाहूया कोण सर्वात आधी 1000 वाक्य तयार करून दाखवतो. (मूल स्वतः शिकू शकते यावर आधारित)
उदा. मी आंबा खातो.
No comments:
Post a Comment