Monday, April 29, 2024

तुमच्या मतदान केंद्राचे लोकेशन मिळवा

 तुम्हाला मिळालेल्या मतदान केंद्राचे लोकेशन मिळवा



खालील कृती करा

1) सर्व प्रथम तुमचा जिल्हा निवडा

2) तुम्हाला मिळालेला मतदारसंघ निवडा

3) नकाशात तुमच्या मतदान केंद्राचे नाव व नंबर दिसेल.




Friday, April 26, 2024

तुम्हाला मतदान केंद्र कोणते भेटले लगेच शोधा

 


महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी तुम्हाला मतदान ड्युटी लागलेली असेल व तुम्हाला कोणत्या मतदान केंद्रावर ड्युटी लागलेली आहे ते लगेच शोधा 



सर्व प्रथम तुमचा जिल्हा निवडा

त्यानंतर तुम्हाला ड्युटी लागलेला मतदार संघ निवडा

त्यानंतर तुम्हाला आलेल्या ऑर्डर मधील टीम नंबरमधील शेवटचे 3 अंक टाका 

तुम्हाला मिळालेल्या मतदान केंद्राचे नाव दिसेल.