महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी तुम्हाला मतदान ड्युटी लागलेली असेल व तुम्हाला कोणत्या मतदान केंद्रावर ड्युटी लागलेली आहे ते लगेच शोधा
सर्व प्रथम तुमचा जिल्हा निवडा
त्यानंतर तुम्हाला ड्युटी लागलेला मतदार संघ निवडा
त्यानंतर तुम्हाला आलेल्या ऑर्डर मधील टीम नंबरमधील शेवटचे 3 अंक टाका
तुम्हाला मिळालेल्या मतदान केंद्राचे नाव दिसेल.
No comments:
Post a Comment