Thursday, July 18, 2019

Income Tax Return Count down Timer


Monday, July 15, 2019

तिसरी प्रथम सराव चाचणी सन २०१९-२०

तिसरी प्रथम सराव चाचणी सन २०१९-२०

डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
डाउनलोड करा



Friday, July 12, 2019

प्रथम सराव चाचणी इयत्ता चौथी सन २०१९-२०

प्रथम सराव चाचणी इयत्ता चौथी सन २०१९-२०
प्रति आठवडा एक सराव परीक्षा असे मी स्वतः माझ्या वर्गासाठी यावर्षी घेण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे मी हि प्रथम सराव चाचणी इयत्ता चौथी या वर्गासाठी घेत आहे. ज्यांना हा पेपर हवा असेल ते डाउनलोड हि करून घेवू शकतात.
निर्मिती
श्री. प्रमोद दिगंबर मोरे
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता. तळा जि. रायगड
९४०४५५६६०७०

हा पेपर डाउनलोड करण्यासाठी खालील ठिकाणी क्लीक करा
डाउनलोड पेपर



Thursday, July 11, 2019

इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास १ आपल्या सभोवती प.अभ्यास




इयत्ता तिसरी १ आपल्या सभोवती प.अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १
आपल्या सभोवती
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रा जि प शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि. रायगड

हार्दिक शुभेच्छा

  1. दगड निर्जीव आहे कारण ?

  2. तो घरे बांधतो
    तो रस्ता बनवतो
    तो जेवत नाही वाढत नाही
    त्याची पिल्ले असतात

  3. वनस्पती सजीव आहेत कारण ?

  4. त्या एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात
    त्या स्वतःहून जागा बदलत नाहीत
    त्या जेवत नाहीत
    वनस्पतींची पिल्ले असतात

  5. सजीवांचे किती गट पडतात






  6. वनस्पतींना ही ..............ची गरज असते.

  7. कपड्यांची
    घराची
    निवाऱ्याची
    अन्नाची

  8. जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू सजीवांना कोठून मिळतात ?

  9. दुकानातून
    बाजारातून
    परिसरातून
    घरातून

  10. परिसरातील सर्व घटक ...................अवलंबून असतात .

  11. दुसऱ्यावर
    स्वतःवर
    शेजाऱ्यावर
    एकमेकांवर

  12. वेगळा शब्द ओळखा ( लोकर कापूस मेंढी रेशीम )

  13. कापूस
    लोकर
    रेशीम
    मेंढी

  14. योग्य वाक्य ओळखा

  15. निर्जीव स्वतःहून हालचाल करतात
    खडे हे दगडांची पिल्ले आहेत
    वनस्पतींना अन्नाची गरज असते
    चेंडू ची वाढ होते

  16. बरोबर वाक्य ओळखा 

  17. नदी हालचाल करते म्हणून ती सजीव आहे .
    वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात
    वनस्पती निर्जीव आहेत
    सजीव निर्जीवावर अवलंबून असतात

  18. राम अपंग आहे तो स्वतःहून हालचाल करू शकत नाही म्हणून तो ?

  19. निर्जीव आहे
    वनस्पती आहे
    सजीव आहे
    सजीव नाही

सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद

लवकरच दुसऱ्या घटकाची सराव परीक्षा आपल्यासाठी घेऊन येत आहे तरी भेट द्या

इयत्ता तिसरी विषय भाषा १ रानवेडी




इयत्ता तिसरी १ रानवेडी

इयत्ता तिसरी
विषय भाषा
घटक १
रानवेडी
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रा जि प शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि. रायगड

हार्दिक शुभेच्छा

  1. मुलीने झुला कशाचा केला आहे ?

  2. दोरीचा
    रस्सीचा
    वड पारंबीचा
    वेलीचा

  3. मुलीने नाच कोणाचा पाहिला ?

  4. पाखरांचा
    शाळेतील मुलांचा
    नायिकेचा
    मोराचा

  5. मुलीने केसात कशाची फुले माळली ?

  6. जाईची
    बुरांडीची
    गुलाबाची
    मोगऱ्याची

  7. पोर कशावर भाळली ?

  8. बागेवर
    रानावर
    गवतावर
    डोंगराव

  9. मुलीने कशाचे बोंड खाल्ले ?

  10. पानसाबरीचं
    कणसाचं
    फुलांचं
    कापसाचं

  11. पोर कोठे खेळली ?

  12. गावात
    मैदानावर
    शाळेत
    माळावर

  13. मुलीच्या कानामध्ये कशाची डुलं आहेत ?

  14. सोन्याची
    रानगवताची
    चांदीची
    मोत्याची

  15. कशाच्या नादी लागून मुलगी संपूर्ण रानात पांगली ?

  16. गाईच्या
    मोराच्या
    डोंगराच्या
    पावसाच्या

  17. मुलगी कोठे लोळली ?

  18. मातीत
    गवतात
    गादीवर
    पलंगावर

  19. ढोल कशाचा वाजला ?

  20. लग्नाचा
    उदघाटनाचा
    ढगाचा
    दरबाराचा

सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद

लवकरच दुसऱ्या घटकाची सराव परीक्षा आपल्यासाठी घेऊन येत आहे तरी भेट द्या

Tuesday, July 2, 2019

शालेय मंत्रिमंडळ रहाटाडवाडी

शालेय मंत्रिमंडळ रहाटाडवाडी

अ.क्र सभासदाचे नावपद
०१ कु.धनश्री चंद्रकांत ढेबे मुख्यमंत्री
०२ कु.तन्वी यशवंत मनवल उपमुख्यमंत्री
०३ कु.धनश्री दिपक शिंगाडेअभ्यासमंत्री
०४ कु.साहिल सुरेश ढेबेउपअभ्यासमंत्री
०५ कु.अनिल पांडुरंग शिंगाडे सफाईमंत्री
०६ कु.ऋतिक काशिनाथ ढेबे उपसफाईमंत्री
०७ कु.प्रज्ञा जनार्दन ढेबे आरोग्यमंत्री 
०८ कु.सागर दिपक शिंगाडे उपआरोग्यमंत्री 
०९ कु.करिश्मा मनोहर ढेबे  क्रीडामंत्री
१० कु.जीवन बाळकृष्ण पवार  उपक्रीडामंत्री

Monday, July 1, 2019

पोषण आहार समिती रहाटाडवाडी

पोषण आहार समिती रहाटाडवाडी

अ.क्र सभासदाचे नावपद
०१ श्री.रश्मी रमेश वरणकर अध्यक्ष 
०२ सौ.सुरेखा मारुती तांबट शिक्षण वि. अधिकारी 
०३ श्री.डॉ हंबीरआरोग्य सेवक
०४ सौ.आसावरी यशवंत मनवल  शा.स.म.सदस्य
०५ सौ.मनिषा कुंभार ग्रामसेविका
०६ सौ.वनिता भा.जोशी  के.शा.मुख्याध्यापक
०७ श्री.संजय पोपट पालवे सचिव

माता पालक संघ रहाटाडवाडी

माता पालक संघ रहाटाडवाडी

अ.क्र सभासदाचे नावपद
०१ श्री.संजय पोपट पालवे अध्यक्ष 
०२ सौ.लिला पांडुरंग शिंगाडे उपाध्यक्ष 
०३ सौ.रसिका रा.भऊडसह सचिव 
०४ सौ.रंजना मनोहर ढेबे सदस्य 
०५ सौ.रंजना का.ढेबे सदस्य
०६ सौ.आसावरी यशवंत मनवल सदस्य
०७ श्री.प्रमोद दिगंबर मोरे सचिव

शिक्षक पालक संघ रहाटाडवाडी

शिक्षक पालक संघ रहाटाडवाडी

अ.क्र सभासदाचे नावपद
०१ श्री.संजय पोपट पालवे अध्यक्ष 
०२ सौ.अमृता अनंत कातुर्डे उपाध्यक्ष 
०३ सौ. आसावरी यशवंत मनवलसह सचिव 
०४ श्री. यशवंत पांडुरंग पवार सदस्य 
०५ सौ. रश्मी रमेश वरणकर सदस्य
०६ श्री. चंद्रकांत लक्ष्मण ढेबे सदस्य
०७ श्री. प्रमोद दिगंबर मोरे सचिव

माजी विद्यार्थी संघ रहाटाडवाडी

माजी विद्यार्थी संघ रहाटाडवाडी

अ.क्र सभासदाचे नावपद
०१   श्री.प्रकाश पांडुरंग खेडेकर अध्यक्ष 
०२   श्री. पांडुरंग हरिश्चंद्र पवार  उपाध्यक्ष 
०३   श्री. मंगेश लक्ष्मण मनवलसेक्रेटरी
०४   श्री. संजय बाळकृष्ण धुमाळ खजिनदार
०५   श्री. विनायक जानू कातुर्डे सदस्य
०६   श्री. अनंत शांताराम कातुर्डे सदस्य
०७   श्री. विनायक यशवंत काते सदस्य
०८    श्री. नरेश लक्ष्मण भौड सदस्य
०९   श्री. अविनाश अनंत पंदेरे सदस्य

शाळा व्यवस्थापन समिती रहाटाडवाडी

शाळा व्यवस्थापन समिती रहाटाडवाडी

अ.क्र सभासदाचे नावपद
०१ सौ.रश्मी रमेश वरणकर  अध्यक्ष 
०२ सौ.लिला पांडुरंग शिंगाडे  उपाध्यक्ष 
०३ सौ.जयश्री सुरेश ढेबेसदस्य
०४ सौ.आसावरी यशवंत मनवल सदस्य
०५ सौ.भाग्यश्री दिपक शिंगाडे  सदस्य
०६ सौ.रंजना मनोहर ढेबे सदस्य
०७ सौ.चंदा जनार्दन ढेबे सदस्य
०८ सौ.सुरेखा तुकाराम ढेबे सदस्य
०९ श्री.चंद्रकांत लक्ष्मण ढेबे सदस्य
१० श्री.यशवंत पांडुरंग पवार सदस्य
११ श्री.लक्ष्मण नारायण मनवल शिक्षण तज्ञ 
११ श्री.अनंत महादेव मनवल  स्था. प्राधि. सदस्य 
१२ श्री प्रमोद दिगंबर मोरे शिक्षक प्रतिनिधी 
१३  कु.अनिल पांडुरंग शिंगाडे विद्यार्थी प्रतिनिधी 
१४ कु.तन्वी यशवंत मनवलविद्यार्थी प्रतिनिधी 
१५ श्री.संजय पोपट पालवे सचिव