मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Thursday, July 11, 2019
इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास १ आपल्या सभोवती प.अभ्यास
इयत्ता तिसरी १ आपल्या सभोवती प.अभ्यास
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १
आपल्या सभोवती
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रा जि प शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि. रायगड
हार्दिक शुभेच्छा
दगड निर्जीव आहे कारण ?
तो घरे बांधतो
तो रस्ता बनवतो
तो जेवत नाही वाढत नाही
त्याची पिल्ले असतात
वनस्पती सजीव आहेत कारण ?
त्या एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात
त्या स्वतःहून जागा बदलत नाहीत
त्या जेवत नाहीत
वनस्पतींची पिल्ले असतात
सजीवांचे किती गट पडतात
५
२
३
४
वनस्पतींना ही ..............ची गरज असते.
कपड्यांची
घराची
निवाऱ्याची
अन्नाची
जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू सजीवांना कोठून मिळतात ?
दुकानातून
बाजारातून
परिसरातून
घरातून
परिसरातील सर्व घटक ...................अवलंबून असतात .
दुसऱ्यावर
स्वतःवर
शेजाऱ्यावर
एकमेकांवर
वेगळा शब्द ओळखा ( लोकर कापूस मेंढी रेशीम )
कापूस
लोकर
रेशीम
मेंढी
योग्य वाक्य ओळखा
निर्जीव स्वतःहून हालचाल करतात
खडे हे दगडांची पिल्ले आहेत
वनस्पतींना अन्नाची गरज असते
चेंडू ची वाढ होते
बरोबर वाक्य ओळखा
नदी हालचाल करते म्हणून ती सजीव आहे .
वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात
वनस्पती निर्जीव आहेत
सजीव निर्जीवावर अवलंबून असतात
राम अपंग आहे तो स्वतःहून हालचाल करू शकत नाही म्हणून तो ?
निर्जीव आहे
वनस्पती आहे
सजीव आहे
सजीव नाही
सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
लवकरच दुसऱ्या घटकाची सराव परीक्षा आपल्यासाठी घेऊन येत आहे तरी भेट द्या
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment