मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Thursday, July 11, 2019
इयत्ता तिसरी विषय भाषा १ रानवेडी
इयत्ता तिसरी १ रानवेडी
इयत्ता तिसरी
विषय भाषा
घटक १
रानवेडी
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रा जि प शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि. रायगड
हार्दिक शुभेच्छा
मुलीने झुला कशाचा केला आहे ?
दोरीचा
रस्सीचा
वड पारंबीचा
वेलीचा
मुलीने नाच कोणाचा पाहिला ?
पाखरांचा
शाळेतील मुलांचा
नायिकेचा
मोराचा
मुलीने केसात कशाची फुले माळली ?
जाईची
बुरांडीची
गुलाबाची
मोगऱ्याची
पोर कशावर भाळली ?
बागेवर
रानावर
गवतावर
डोंगराव
मुलीने कशाचे बोंड खाल्ले ?
पानसाबरीचं
कणसाचं
फुलांचं
कापसाचं
पोर कोठे खेळली ?
गावात
मैदानावर
शाळेत
माळावर
मुलीच्या कानामध्ये कशाची डुलं आहेत ?
सोन्याची
रानगवताची
चांदीची
मोत्याची
कशाच्या नादी लागून मुलगी संपूर्ण रानात पांगली ?
गाईच्या
मोराच्या
डोंगराच्या
पावसाच्या
मुलगी कोठे लोळली ?
मातीत
गवतात
गादीवर
पलंगावर
ढोल कशाचा वाजला ?
लग्नाचा
उदघाटनाचा
ढगाचा
दरबाराचा
सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
लवकरच दुसऱ्या घटकाची सराव परीक्षा आपल्यासाठी घेऊन येत आहे तरी भेट द्या
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment