मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Sunday, August 11, 2019
इयत्ता तिसरी मराठी २ वासाची किंमत
वासाची किंमत
इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक २
वासाची किंमत
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
© निर्मिती ©
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
शिवानीचे गाव कोणते ?
उंबाराची वाडी
कुंदापूर
दर्यापूर
शिवपूरची वाडी
कुंदापूरचा बाजार केव्हा भरायचा ?
सोमवारी
बुधवारी
शुक्रवारी
रविवारी
शिवानी आईबाबांना कशात मदत करायची ?
सफाईत
हिशोबात
घरकामात
शेतात
शिवानी अधूनमधून कोठे चक्कर मारायची ?
घरी
शेतात
बाजारात
दुकानात
शिवानीचा आवडता उद्योग कोणता ?
मिठाई खाणे
भजी व भेळ खाणे
गप्पा मारणे
बाजारात फिरणे
शिवानी कोठे उभी होती ?
आईबाबांना जवळ
घराजवळ
मिठाईच्या दुकानापाशी
शाळेजवळ
शिवानीचे आईबाबा काय विकायचे ?
भाजी
फळे
धान्ये
मिठाई
शिवानी कशी होती ?
चाणाक्ष
चपळ
चालाख
चतुर
हलवायाने शिवानीला काय मागितले ?
भाजी
पैसे
पैशांचा आवाज
मिठाई
हलवायाने शिवानीला कशाचे पैसे मागितले ?
मिठाईचे
मिठाईच्या वासाचे
भाजीचे
फळांचे
शिवानीने आईला काय मागितले ?
चिल्लर पैशांची थैली
मिठाई
भाजी
खाऊ
शिवानीने काय वाजवले ?
डमरू
बासरी
चिल्लर पैशांची थैली
पिपाणी
शिवानीने हलवायाला काय दिले ?
पैसे
भाजी
मिठाई
पैशांचा आवाज
सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
आपली प्रतिक्रिया आवश्य नोंदवा
पुन्हा भेटू या नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
1 comment:
Arvind Modhave
September 24, 2019 at 7:35 AM
This comment has been removed by the author.
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
This comment has been removed by the author.
ReplyDelete