मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Sunday, August 11, 2019
इयत्ता तिसरी मराठी पडघमवरती टिपरी पडली
पडघमवरती टिपरी पडली
इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक ३
पडघमवरती टिपरी पडली
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
© निर्मिती ©
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
पडघमवरती काय पडले ?
टिपरी
काठी
काडी
थेंब
कौलारावर काय पडत आहे ?
वीज
टिपरी
हरभरे
थेंब
पडघमवर टिपरी पडल्यास कसा आवाज आला ?
गडम् गडगड गडम्
तडम् तडतड तडम्
धडम् धडधड धडम्
कडम् कडकड कडम्
थेंबासोबत काय कोसळते ?
बर्फ
ढग
वीज
वारा
ढगांचा आवाज कसा येतो ?
तडतड तडम्
गडगड गडम्
धडधड धडम्
कडकड कडम्
संगीत कशातून जुळून आले ?
पडघमच्या आवाजातून
ढगाच्या आवाजातून
मातीच्या कणाकणातून
वीजेच्या आवाजातून
थेंबाभोवती काय तयार झाले आहेत ?
झरे
वलय
सुरूंग
तरंग
हरभरे भरडण्यासाठी काय वापरतात ?
उखळ
जातं
मिक्सर
सुप
'ढग' शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
धन
घन
पवन
नयन
'जल' शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
मोदक
उदक
पवन
शयन
'टपोरे' शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
लहान
मोठे
कमी
जास्त
वीज कोसळल्यास कसा आवाज आला ?
धडम् धडधड धडम्
गडम् गडगड गडम्
कडम् कडकड कडम्
तडम् तडतड तडम्
सुभानराव निवडणूकीत पडले म्हणजे ............
प्रचार करताना त्यांचा अपघात झाला.
प्रचाराला जाताना त्यांचा पाय घसरला.
निवडणूक चालू असताना तोल गेल्यामुळे ते कोसळले
सुभानराव निवडणूक हारले
सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
आपली प्रतिक्रिया आवश्य नोंदवा
पुन्हा भेटू या नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment