मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Sunday, August 11, 2019
१२ प्रवास कचऱ्याचा
१२ प्रवास कचऱ्याचा
इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १२
प्रवास कचऱ्याचा
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
कचरा किती प्रकारचा असतो ?
चार
तीन
दोन
एक
सडलेल्या कचऱ्याच उत्तम ...........बनवता येतं .
शिरा
खीर
अन्न
खत
कोणत्या कागदापासून पुन्हा नवा कागद तयार करता येतो ?
काळ्या
खराब
पिवळ्या
सफेद
कितवीच्या मुलांनी शाळा स्वच्छ करण्याचे ठरवले ?
तिसरीच्या
दुसरीच्या
पाचवीच्या
चौथीच्या
कागदाचे तुकडे कोणत्या प्रकारचा कचरा आहे ?
निरुपयोगी
टाकाऊ
ओला
सुका
फळांच्या साली कोणत्या प्रकारचा कचरा आहे ?
निरुपयोगी
ओला
टाकाऊ
सुका
प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा ................. वेगवेगळा असतो .
आवाज
घर
मालक
प्रवास
वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या ................. ठेवायला हवा.
घरात
डब्यात
खोलीत
वर्गात
घरात कचरा टाकण्यासाठी किती डब्बे असावेत ?
तीन
एक
दोन
चार
कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा .............म्हणून वापर करता येतो.
ट्यूबमध्ये
हवा
श्वास
इंधन
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment