मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Sunday, August 11, 2019
११ स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा
इयत्ता तिसरी विषय मराठी
घटक ११ स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा
सराव परीक्षा
निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे (९४०४५६६०७०)
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
गाडगेबाबांचे गाव कोणते होते ?
शेणवली
शेगाव
शेंडगाव
शेरपुर
गाडगेबाबांचे नाव कोणते होते ?
गजानन
दगडू
गोटू
डेबू
गाडगेबाबांचे लहानपणी कोण वारले होते ?
आई
वडील
भाऊ
बहिण
लोक कोंबडे बकरे कशासाठी कापायचे ?
रोग बरा व्हावा म्हणून
आनंद म्हणून
दुख म्हणून
राग आला कि
लोक कशामुळे कर्जबाजारी झाले ?
चोरांमुळे
दुष्काळामुळे
सारखे सण येण्यामुळे
व्यसनामुळे
डेबू कोणाच्या शेतावर कष्ट करू लागला ?
बाबांच्या
मामाच्या
नानांच्या
काकांच्या
डेबू कोणाकडे वाढला ?
नानाकडे
आजोबांकडे
काकांकडे
मामाकडे
गाडगेबाबांनी वयाच्या कितव्या वर्षी घरादाराचा त्याग केला ?
एकोणविसाव्या
एकोणतिसाव्या
एकोणचाळीसाव्या
एकोणपन्नासाव्या
गावोगाव जावून गाडगेबाबा काय करत असत ?
फक्त स्वच्छता
फक्त भजन
भजन कीर्तन उपदेश व स्वच्छता
फक्त कीर्तन
गाडगेबाबा काय नेसत असत ?
धोतर
पंचा
घोंगडे
लुंगी
गरीब ,अनाथ, अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरु केले ?
भजन
यज्ञ
शाळा
सदावर्ते
गाडगेबाबांच्या कीर्तनाला किती लोक जमू लागले ?
पंधरा हजार
दहा हजार
पाच हजार
एक हजार
देव कोणात आहे असे बाबांचे मत होते ?
दगडात
मंदिरात
माणसात
मूर्तीत
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment