Sunday, August 11, 2019

९ शेरास सव्वाशेर



९ शेरास सव्वाशेर

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक ९
शेरास सव्वाशेर
.............................................

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
..............................................
परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा

  1. नानाकाका आनंदाने का डोलत होते ?

  2. पिकलेली शेती पाहून
    आभाळ आलेले पाहून
    पैसे दिसले म्हणून
    बक्षीस मिळाले म्हणून

  3. शेतावर कोण कोपले होते ?

  4. कोल्हेदादा
    गाढवदादा
    उंदीरमामा
    बैलकाका

  5. झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते ?

  6. उंदीरमामा
    नानाकाका
    मनुली
    कोल्हेदादा

  7. नानाकाकांनी फळीवर काय ठेवले ?

  8. पिंजरा
    पेढे
    भजी
    मिरची

  9. पिंपाच्या पाण्यात कोण पडले ?

  10. उंदीर
    नानाकाका
    शेळी
    खारुताई

  11. फालीवरची भजी कोणी फस्त केली ?

  12. मुलांनी
    नानाकाकांनी
    पक्षांनी
    उंदरांनी

  13. सर्वत्र कशाचा वास सुटला होता ?

  14. फुलांचा
    भज्यांचा
    मातीचा
    गटारीचा

  15. सव्वाशेर असे कोणाला म्हटले आहे ?

  16. नानाकाकांना
    कोल्ह्यांना
    उंदरांना
    बैलांना

  17. निबर , सोन्यासारखे पिवळे कशाचे पीक आहे ?

  18. गव्हाचे
    ज्वारीचे
    बाजरीचे
    भाताचे

  19. कपाळावर हात कोणी मारून घेतला ?

  20. प्रमुख पाहुण्यांनी
    लेखकांनी
    नानाकाकांनी
    मनुलीने

  21. नानाकाकांनी कपाळावर हात का मारला ?

  22. उंदरांची युक्ती पाहून
    पाऊस गेला म्हणून
    पीक करपले म्हणून
    कपाळ दुखत होते म्हणून

  23. फस्त करणे म्हणजे काय ?

  24. फराळ करणे
    फिरायला जाणे
    जिंकणे
    संपवणे

  25. या पाठात चतुर कोणाला म्हटले आहे ?

  26. नानाकाकांना
    पाखरांना
    उंदरांना
    बैलांना

परीक्षा सोडवल्याबद्दल अभिनंदन
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
मुलांच्या पालकांपर्यंत आवश्य पाठवा
सर्वांसाठी शेअर करा

No comments:

Post a Comment