मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Sunday, August 11, 2019
१० माझा शब्दकोश
१० माझा शब्दकोश
इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १०
माझा शब्दकोश
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .
पपई , पीठ , पैलवान , पाचर
पाचर, पपई, पीठ, पैलवान
पपई, पाचर, पीठ, पैलवान .
पीठ, पाचर, पपई, पैलवान.
खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .
कीड, किल्ला, कप, कैरी
कप, किल्ला, कीड, कैरी
कैरी, किल्ला, कप, कीड
कप, कैरी, किल्ला, कीड .
खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .
सर हुशार मैना बोर
मैना हुशार बोर सर
बोर मैना सर हुशार
हुशार सर बोर मैना
बाईनी मीनाच्या गटाला कोणत्या अक्षराने सुरू होणारे शब्द शोधण्यास सांगितले ?
क
प
स
म
खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .
गवत कीड तैवान मोगरा
मोगरा गवत कीड तैवान
कीड गवत तैवान मोगरा
तैवान मोगरा गवत कीड
खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .
बंद बुरशी बेडूक बाद
बेडूक बंद बुरशी बाद
बुरशी बाद बंद बेडूक
बाद बुरशी बेडूक बंद
खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .
रमन हसन नमन पवन
हसन नमन पवन रमन
पवन रमन हसन नमन
नमन पवन रमन हसन
खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .
औषध बासरी मगर विसर
बासरी मगर विसर औषध
मगर विसर औषध बासरी
विसर औषध बासरी मगर
बाईनी रोहनच्या गटाला कोणत्या अक्षराने सुरू होणारे शब्द शोधण्यास सांगितले ?
र
क
प
ल
खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .
सण गण तण रण
तण रण सण गण
रण सण गण तण
गण तण रण सण
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment