Thursday, March 26, 2020

ऑनलाईन टेस्ट १९ सुगी तिसरी मराठी



घटक १९ सुगी

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १९
सुगी
सराव परीक्षा


निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा


  1. थंडी कोणाला वाजून आली ?

  2. शेंगांना
    पेरूंना
    बोरांना
    चिंचांना

  3. गाणे कोण गाऊ लागले ?

  4. कोकिळा
    पोपट
    चिमणी
    कावळा

  5. कोणाचे हातपाय वाकडे झाले आहेत ?

  6. पेरूचे
    बोरांचे
    शेंगांचे
    चिंचेचे

  7. आगटी कधी पेटवतात ?

  8. उन्हाळा आल्यावर
    थंडी आल्यावर
    पाऊस आल्यावर
    पोहून आल्यावर

  9. गार हात शेकता शेकता काय करायला सांगितले आहे ?

  10. शेंगा खायला
    पेरू खायला
    चिंच खायला
    आंबा खायला

  11. खट्टे मिठ्ठे काय आहेत ?

  12. चिंच
    शेंगा
    पेरू
    जांभूळ

  13. काट्यातून कोण लगडली आहेत ?

  14. पेरू
    बोरे
    शेंगा
    चिंचा

  15. थंडीमुळे लोकांचे हात कसे झाले आहेत ?

  16. गरम
    उष्ण
    कडक
    गार

  17. जाळीतून कोण डोकावले आहे ?

  18. ओल्या शेंगा
    गाभुळले आकडे
    खट्टे मिठ्ठे पेरू
    बोरे

  19. थंडीने कोण थरकापू लागले आहे ?

  20. बोरे
    वळणावरचे झाड
    पानातले पोपट
    आंबे

  21. चिंचेतील बियाला काय म्हणतात ?

  22. कोय
    बी
    चिंचोका
    दाणे

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

3 comments: