Friday, March 27, 2020

ऑनलाईन टेस्ट १९ माझी शाळा तिसरी परिसर अभ्यास


ऑनलाईन टेस्ट १९ माझी शाळा तिसरी परिसर अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १९
माझी शाळा
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि. रायगड

  1. सुरेखा शाळेत घाईने का निघाली होती ?

  2. परीक्षेसाठी
    सहलीसाठी
    शाळेच्या वाढदिवसासाठी
    बक्षिस वितरणासाठी

  3. खूप पूर्वी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कोठे जात असत ?

  4. शाळेत
    शिक्षकांच्या घरी
    बागेत
    क्लासला

  5. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा कोठे काढली ?

  6. मुंबईत
    नागपूरला
    ठाण्यात
    पुण्यात

  7. आजची शाळा पध्दत कोणामुळे सुरू झाली ?

  8. महात्मा फुले
    महात्मा गांधी
    कर्मवीर भाऊराव पाटील
    इंग्रज

  9. जन गण मन राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

  10. बंकिमचंद्र चॅटर्जी
    रविंद्रनाथ टागोर
    इकबाल
    लोकमान्य टिळक

  11. रविंद्रनाथ टागोरांनी सुरू केलेल्या शाळेचे नाव काय आहे ?

  12. विद्यानिकेतन
    बालनिकेतन
    शांतिनिकेतन
    टागोर निकेतन

  13. रविंद्रनाथ टागोरांना १९१३ साली कोणता पुरस्कार मिळाला ?

  14. पद्मश्री
    भारतरत्न
    नोबेल
    पद्ममविभूषण

  15. शाळेत वेळेत जाण्यामुळे आपल्याला कोणती सवय लागते ?

  16. प्रामाणिकपणा
    विनयशीलता
    हजरजबाबीपणा
    वक्तशीरपणा

  17. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छत्यामुळे आपले काय चांगले राहते ?

  18. शरीर
    मन
    आरोग्य
    नाते

  19. प्रत्येक मुलामुलींला कोठे जाण्याची संधी मिळाली पाहिजे ?

  20. मंदिरात
    शेतात
    शाळेत
    बाहेर

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
सर्वांसाठी शेअर करा.

No comments:

Post a Comment