Friday, April 10, 2020

ऑनलाइन टेस्ट २६ तिसरीतून चौथीत जाताना तिसरी परिसर अभ्यास

ऑनलाइन टेस्ट २६ तिसरीतून चौथीत जाताना तिसरी परिसर अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक २६
तिसरीतून चौथीत जाताना
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. दरवर्षी १५ ऑगस्टला आपण ..................... साजरा करतो.

  2. प्रजासत्ताक दिन
    महाराष्ट्र दिन
    स्वातंत्र्य दिन
    बालदिन

  3. आपल्याला .................. करण्याचे स्वातंत्र्य आहे.

  4. भांडण
    चोरी
    विचार
    मारामारी

  5. निसर्गात सगळे ............... नुसार चालते.

  6. आदेशा
    सूचने
    नियोजना
    नियमा

  7. आपण सर्व स्त्रियांचा ............... केला पाहिजे.

  8. अपमान
    अनादर
    आदर
    विरोध

  9. आपल्यापेक्षा मोठ्यांचा आपण ............... केला पाहिजे.

  10. विरोध
    अपमान
    अनादर
    आदर

  11. प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो ?

  12. 15 ऑगस्ट 1947
    26 जानेवारी 1950
    1 मे 1960
    26 जानेवारी 1960

  13. आपल्या सर्व गरजा कोठे पूर्ण होतात ?

  14. घरात
    दुकानात
    बाजारात
    परिसरात

  15. आपल्या बोटांचे ............. जगात कोणत्याही व्यक्तीसारखे असत नाहीत.

  16. नखे
    आकार
    ठसे
    रंग

  17. घरात कोणी आजारी पडले तर काय करणे योग्य आहे ?

  18. भटजी कडे जाणे
    देवाची प्रार्थना करणे
    डॉक्टरकडे जाणे
    नवस बोलणे

  19. आपल्या देशात सर्व नागरिकांना ................हक्क आहेत.

  20. असमान
    कमी
    जास्त
    समान

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा

1 comment: