मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Friday, April 10, 2020
ऑनलाइन टेस्ट १४ स्वयंपाक घरात जाऊया तिसरी परिसर अभ्यास
ऑनलाइन टेस्ट १४ स्वयंपाक घरात जाऊया तिसरी परिसर अभ्यास
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १४
स्वयंपाक घरात जाऊया
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
खेडयात प्रामुख्याने कशावर स्वयंपाक केला जातो ?
गॅस वर
शेगडीवर
चुलीवर
सौर चुलीवर
खालीलपैकी कोणते पदार्थ कच्चे खातो ?
बटाटा
कोबी भोपळा
गाजर काकडी मुळा
वांगी कारले
खालील पैकी कोणते पदार्थ तळून खातात ?
भाकरी
भात
लाडू
भज्जी
शिकरण कोणत्या फळापासुन बनवतात ?
सफरचंद
आंबा
केळी
डाळिंबाचे
कोणत्या इंधनाचा वापर केल्याने परिसरातील झाडांची हानी होते ?
सौर उर्जा
गॅस
वीज
लाकूड
सुर्याच्या उष्णतेवर काही पदार्थ शिजवले जातात त्याला काय म्हणतात ?
गॅस
सौर चूल
गोबरगॅस
विद्युत ऊर्जा
रॉकेलला काय म्हणतात?
लाकूड
हेराॅक्सिन
तेल
केरोसिन
जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला काय म्हणतात ?
अज्वलनशील पदार्थ
ज्वालारोधक पदार्थ
ज्वलनशील पदार्थ
अज्वालारोधक पदार्थ
जो पदार्थ जळू शकत नाही त्या पदार्थाला काय म्हणतात
ज्वलनशील पदार्थ
ज्वालारोधक पदार्थ
अज्वलनशील पदार्थ
अज्वालारोधक पदार्थ
उष्णता मिळवण्यासाठी आपण जो पदार्थ वापरतो त्याला काय म्हणतात ?
विज
गॅस
लाकूड
इंधन
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment