मुख्यपृष्ठ
Home
शिष्यवृत्ती निकाल
शिक्षक माहिती
Online Test
नवोदय निकाल
सर्व वर्तमानपत्रे
बोधकथा
सर्व पाठ्यपुस्तके
चाचणी सोडवा प्रमाणपत्र मिळवा
शालेय माहिती
शालेय व्हिडिओ
स्कॉलरशिप नवोदय
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम
निपुण महाराष्ट्र अभियान
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
Friday, April 10, 2020
ऑनलाइन टेस्ट १४ खजिनाशोध तिसरी मराठी
ऑनलाइन टेस्ट १४ खजिनाशोध तिसरी मराठी
इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १४
खजिनाशोध
सराव परीक्षा
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
काल शाळेत कोणता खेळ झाला ?
क्रिकेट
खोखो
खजिना शोध
कबड्डी
बाईंनी मुलांचे एकूण किती गट केले ?
दोन
तीन
चार
सहा
वर्गातील मुलांची एकूण संख्या किती असेल ?
२२
२४
१३
२६
बाईंनी सगळ्या संघांना एकेक काय दिली ?
काठी
पेन
चिट्ठी
पेन्सिल
कितवी चिठ्ठी सर्व संघांना सारखी होती ?
शेवटची
पाचवी
तिसरी
पहिली
वाचलेली चिट्ठी कोठे ठेवण्याचा नियम होता ?
वर्गात
होती तेथेच
टेबल मध्ये
पेटीत
चिट्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागले तेव्हा कोण ओरडले ?
केंद्रप्रमुख
बोरवाली आजी
सरपंच ताई
चिमणीचे आजोबा
खजिना सापडल्यास खाऊ कोणाकोणाला मिळणार होता ?
प्रथम गटाला
द्वितीय गटाला
सर्व गटांना
प्रथम द्वितीय व तृतीय गटाला
अनेक पक्षी उडत आहेत म्हणजे पक्ष्यांचा ...............उडत आहे.
गट
जमाव
थवा
संघ
अनिताला एकत्र बांधलेली फुले भेटली म्हणजे अनिताला फुलांचा ............ भेटला.
घोस
गठ्ठा
ढीग
गुच्छ
परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment