Tuesday, April 7, 2020

ऑनलाइन टेस्ट २५ चित्रे तिसरी मराठी

ऑनलाइन टेस्ट २५ चित्रे तिसरी मराठी

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक २५
चित्रे
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. आईने बिमला कोठे जाऊ नको असे बजावले ?

  2. लहान रस्त्यावर
    मोठ्या रस्त्यावर
    घरावर
    झाडावर

  3. बिम्म ने बाहेरचे कपाट कसे उघडले ?

  4. डब्यावर चढून
    टेबलवर चढून
    खुर्चीवर चढून
    शिडीवर चढून

  5. कपाटातील अनेक वस्तू पैकी बिम्मला कोणती वस्तू आवडली ?

  6. तांबड्या मेणबत्त्या
    एक हात तुटलेली बाहुली
    कुई आवाज करणारा रबरी बदक
    रंगीत खडू चा डब्बा

  7. बिम्म ने काढलेल्या हत्ती चे नाव काय होते ?

  8. विजय
    अजय
    राहूल
    सुनिल

  9. बिम्मने चित्रे कोठे काढली होती ?

  10. वहीवर
    पानावर
    पाटीवर
    फरशीवर

  11. कोणाचे हात पावलापर्यंत लांबले होते ?

  12. आईचे
    बाबांचे
    ताईचे
    बिमचे

  13. बिम्म ने काढलेल्या चित्रात आईची उंची कोणा एवढी होती ?

  14. ताई
    बाबा
    बिम्म
    हत्ती

  15. बिम्मने बब्बीच्या पायावर काय काढले होते ?

  16. मुंगी
    खेकडी
    बेडकी
    झुरळ

  17. बिम्मने काढलेल्या गोलांचा ढीग कशाचा होता ?

  18. चेंडूचा
    खेळण्याचा
    गोट्यांचा
    लाडूचा

  19. चित्रातील आई बिम्मला काय देत आहे असे बिम्मचे म्हणणे आहे ?

  20. लाडू
    पेढे
    पैसे
    बक्षीस

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
मित्रांसाठी अवश्य शेअर करा

No comments:

Post a Comment