Wednesday, April 8, 2020

ऑनलाइन टेस्ट २५ अवतीभवती होणारे बदल तिसरी परिसर अभ्यास

ऑनलाइन टेस्ट २५ अवतीभवती होणारे बदल तिसरी परिसर अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक २५
अवतीभवती होणारे बदल
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. दिवसा आपल्याला कोणाचा प्रकाश मिळतो ?

  2. वीजेचा
    सुर्याचा
    चंद्राचा
    दिव्यांचा

  3. रात्री आपल्याला कोणाकडून प्रकाश मिळतो ?

  4. सूर्याकडून
    दिव्यांकडून
    चंद्राकडून
    वीजेकडून

  5. सूर्य कोणत्या दिशेला उगवत ?

  6. उत्तर
    दक्षिण
    पश्चिम
    पूर्व

  7. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?

  8. उत्तर
    दक्षिण
    पश्चिम
    पूर्व

  9. सूर्य उगवल्यास दुपारपर्यंत सावली कोणत्या दिशेला पडते ?

  10. दक्षिण
    उत्तर
    पूर्व
    पश्चिम

  11. दुपारनंतर सावली कोणत्या दिशेला पडते ?

  12. पश्चिम
    पूर्व
    दक्षिण
    उत्तर

  13. काही प्राणी दिवसा आराम करतात व रात्री फिरतात अशा प्राण्यांना काय म्हणतात ?

  14. निशाचर
    उभयचर
    वेडे प्राणी
    भूचर

  15. काही प्राणी खाल्ले अन्न परत तोंडात आणून चघळतात त्याला काय म्हणतात ?

  16. चघळणे
    सवंथ
    रवंथ
    मंथन

  17. पौर्णिमा व अमावस्या यामध्ये किती दिवसाचे अंतर असते ?


  18. १०
    ३०
    १५

  19. दररोज जे चंद्राचे निरनिराळे आकार दिसतात त्याला काय म्हणतात ?

  20. चंद्रकला
    चंद्र आकार
    चंद्रांश
    चंद्रभागा

  21. आपल्या सावल्या कधी लहान होतात ?

  22. सूर्य उगवल्यास
    सूर्य मावळताना
    सूर्य डोक्यावर आल्यास
    रात्री

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा

No comments:

Post a Comment