Tuesday, March 31, 2020

इयत्ता पहिली मराठी चाचणी क्र.०४



शक्तिमान मालिका भाग ०४



ऑनलाइन टेस्ट २१ समूहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था तिसरी परिसर अभ्यास

ऑनलाइन टेस्ट २१ समूहजीवनासाठी सार्वजनिक  व्यवस्था तिसरी परिसर अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक 21
समूहजीवनासाठी आवश्यक सार्वजनिक व्यवस्था

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

  1. गावाचा कारभार कोण पाहते ?

  2. नगरपंचायत
    महानगरपालिका
    ग्रामपंचायत
    जिल्हा पंचायत

  3. नगराचा कारभार कोण पाहते ?

  4. महानगरपालिका
    नगरपालिका
    जिल्हा परिषद
    पंचायत समिती

  5. महानगराचा कारभार कोण पाहते ?

  6. ग्रामपंचायत
    नगरपालिका
    जिल्हा परिषद
    महानगरपालिका

  7. सार्वजनिक सुविधा कोण पुरवते ?

  8. राज्य सरकार
    केंद्र सरकार
    आंतरराष्ट्रीय संस्था
    स्थानिक स्वराज्य संस्था

  9. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?

  10. 15 ऑगस्ट 1947
    26 जानेवारी 1950
    1 मे 1960
    1 मे 1947

  11. पैसे सुरक्षित कोठे राहतात ?

  12. घरात
    शेतात
    बँकेत
    शाळेत

  13. गरजूंना कर्ज कोण देते ?

  14. ग्रामपंचायत
    सरकार
    शाळा
    बँक

  15. नातेवाईक मित्र-मैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी कोणत्या सेवेचा उपयोग होतो ?

  16. आरोग्य सेवा
    टपाल सेवा
    वाहतूक सेवा
    बँक सेवा

  17. लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना काय म्हणतात ?

  18. सार्वजनिक संस्था
    सहकारी संस्था
    उद्योगी संस्था
    व्यापारी संस्था

  19. खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आई-वडील कोठे ठेवतात ?

  20. घरात
    शेतात
    बँकेत
    ऑफिसमध्ये

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी अवश्य शेअर करा

Monday, March 30, 2020

इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. २०



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. १९



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. १८



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. १७



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. १६



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. १५



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. १४



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. १३



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. १२



इयत्ता पहिली चाचणी क्र. ११



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. १०



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. ०९



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. ०८



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. ०७



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र.०६



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. ०५



इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. ०४



शक्तिमान मालिका भाग ०३

शक्तिमान मालिका भाग ०३


पहिली गणित चाचणी क्र. ०३

पहिली गणित चाचणी क्र. ०३




निर्मिती
श्री. महेश लोखंडे सर

संकलन
श्री. प्रमोद दिगंबर मोरे

ऑनलाइन टेस्ट २१ दोस्त तिसरी मराठी



ऑनलाइन टेस्ट २१ दोस्त तिसरी मराठी

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक २१
दोस्त

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
तालुका तळा जिल्हा रायगड

  1. कविचा दोस्त कोण होता ?

  2. रोहन
    वासरू
    बैल
    कुत्रा

  3. कवीकडे काय होती ?

  4. गाय
    म्हैस
    पिशवी
    टी.व्ही.

  5. कवी कशाने गुबगुबीत व्हायचा ?

  6. ज्यूस पिऊन
    पाणी पिऊन
    वारा पिऊन
    दूध पिऊन

  7. कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे ?

  8. मित्राला
    शत्रूला
    वासराला
    भावाला

  9. दूध पिऊन झाल्यावर वासरू काय पिऊन फिरायचा ?

  10. पाणी
    वारा
    आंबील
    ताक

  11. दोघांकडे सारख्याच मायेने कोण पाहात असत ?

  12. आई
    बाबा
    गाय
    बाबा गाय बैल

  13. वासराला शोधायला कवीला कोण पाठवत असत ?

  14. आई
    बाप
    आजोबा
    आजी

  15. काय आणल्यावर वासरू खुश व्हायचा ?

  16. चारा
    कडबा
    पाणी
    कोवळे गवत

  17. वासराच्या ओठावरचा फेस कवीला काय वाटायचा ?

  18. मोती
    दूध
    साय
    पाणी

  19. वासरू कवी कडे केव्हा पाहात रहायचा ?

  20. कवी शाळेत जाताना
    कवी शेतात जाताना
    कवी बाहेर जाताना
    कवी खेळायला जाताना

चाचणी सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा

|| सर ...... ||

।।   सर    ।।


    दिवाळी, उन्हाळी  व गणपती, ह्या सुट्यात काय करायचे ह्याचे नियोजन मी केलेले असते.कोणत्या दिवशी काय करायचे हे  ही ठरलेले असते.आपण आपल्या विद्यार्थ्यांनपासून दूर राहणार याची जाणीवही असते.पण गेल्या दहा दिवस मी एका हाकेला मुकलो आहे. आणि ती हाक आहे," सर "


    शाळेची पायरी चढायला सुरुवात होते ना होते तोच ही हाक ऐकू येते आणि क्षणात माझ्यातला  सामान्य पुरुष हा शिक्षिक  होतो .घर,संसार, जगरहाट सर्व विसरण्याची ताकद या शब्दात आहे.


     कोणाशी कितीही मोठा वाद होऊ दे,एवढाही मोठा अपमान होऊ दे,किती ही मोठे दु:खणे असू दे,समोर विद्यार्थी बघितले की सारे विसरायला होते. आणि त्यांना घडवायची उर्मी उफाळून येते. नवीन संकल्पना, विचार,आपोआप अभ्यासक्रमात शिरतात. त्यांच्यासंग  तल्लीन झाल्यावर वेळचे घड्याळ कधी पुढे सरकते हेही कळत नाही.


     वाचता न येणाऱ्या विद्यार्थ्यांला हळूहळू वाचता येऊ लागलं की त्याच्या " सर " या हाकेत मिठास जाणवतो प्रश्न विचारल्यावर सर मी,सर मी असं ओरडणाऱ्या हुशार मुलांच्या हाकेत आत्मविश्वास जाणवतो. 


तर मस्ती करताना पकडल्यावर
सर मी नाही, मी नाही, असे ओरडणाऱ्या हाकेतून फसवेपणा लगेच समजतो  


   'सर ' शब्द तेच पण वर्गातील प्रत्येकाचा आवाज, नाद,लय वेगळी असल्याने कोणी हाक मारली हे बसल्याजागी नजर न टाकता नुसत्या श्रवणाने समजते. व त्यांनी का हाक मारली असावी हेही न सांगता उमजते.


     'सर' म्हणजे .तुम्हाला बाबा व आईची दोन्ही भूमिका पुर्ण शिक्षकी पेशात निभवायच्या आहेत हे डी.एड बी एडला खूप वेळा सांगितलेले  वाक्य आहे. त्यामुळे ही हाक ऐकताना आपल्या जबाबदारीची जाणीव लगेच होते.


      पालकसभेत वा पालकभेटीला येतात त्यावेळेला सर,तुम्ही याला समजवा,हा तुमचंच ऐकतो. किंवा हीला जरा मला मदत करायला सांगा. अशा अर्थाची वाक्य ऐकतो.तेव्हा मला या सर शब्दाची ताकद समजते व पालकाचा आपल्यावरील विश्वास
जाणवतो.


     तर अशी ही हाक ,"सर" अजून किती तरी दिवस ऐकायला मिळणार नाही.तिच्यातल्या गोडवेला, मायेला मी मुकलो. आहे. माझ्या मनाची तगमग होत आहे.ती तगमग वाढली तरी चालेल. पण दाटीवाटीत राहणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा कोरोनाचा संसर्ग न घडो.मला 'सर '  साथ घालणाऱ्या या उगवत्या ता-याना  बंद घरात राहण्याची ताकद येऊ दे.त्याच्या स्वस्थ न बसणाऱ्या वृत्तीला  वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व समजू दे.


     मी लवकर ऐकेल, त्यांची हाक 

'सर'

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Sunday, March 29, 2020

शक्तिमान मालिका भाग ०२

शक्तिमान मालिका भाग ०२






इयत्ता पहिली गणित चाचणी क्र. ०२

इयत्ता पहिली 

गणित 

चाचणी क्र. ०२




निर्मिती
श्री. महेश लोखंडे सर

संकलन
श्री. प्रमोद दिगंबर मोरे 

ऑनलाइन टेस्ट २० आपले समूहजीवन तिसरी परिसर अभ्यास


ऑनलाइन टेस्ट २० आपले समूहजीवन तिसरी परिसर अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक २०
आपले समूहजीवन
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि. रायगड

  1. माणसाला कसे राहायला आवडते ?

  2. एकटे
    समूहात
    वेगळे
    अलिप्त

  3. समूहात आपल्याला काय मिळते ?

  4. सोबत
    वेगळेपणा
    एकटेपणा
    स्वार्थीपणा

  5. समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा कोणता ?

  6. परस्पर संघर्ष
    परस्पर वाद
    परस्पर तंटा
    परस्पर सहकार्य

  7. आपल्या दैनंदिन गरजा कशामुळे पूर्ण होतात ?

  8. शाळेमुळे
    मित्रांमुळे
    समुहामुळे
    शत्रूमुळे

  9. गरजा भागवण्यासाठी काय तयार कराव्या लागतात ?

  10. कंपन्या
    गाड्या
    पिशव्या
    वस्तू

  11. गरजेच्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवणे याला काय म्हणतात ?

  12. मदत
    सेवा
    साह्यता
    गरज

  13. समूहजीवन नियमित चालण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?

  14. मंदिराची
    मित्रांची
    पैस्यांची
    नियमांची

  15. कोणताही खेळ खेळण्यापूर्वी काय समजून घेतले पाहिजे ?

  16. मैदान
    विरोधक
    पंच
    खेळाचे नियम

  17. कशामुळे आरोग्य चांगले राहते ?

  18. औषधामुळे
    खेळामुळे
    अस्वच्छतेमुळे
    भांडणामुळे

  19. समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण कशाचे पालन केले पाहिजे ?

  20. शपथीचे
    प्रतिज्ञेचे
    नियमांचे
    आवाहानाचे

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा

Saturday, March 28, 2020

शक्तिमान मालिका भाग १

शक्तिमान मालिका भाग १

सर्वांसाठी सर्वांच्या आवडीची लहानपणी सर्वात लोकप्रिय झालेली शक्तिमान मालिका आता पुन्हा आपल्यासाठी सादर करत आहे. 
लहान मुलांना तसेच सर्व वयोगटातील नागरिकांना आवडलेली मालिका या लाॅकडाऊनच्या काळात पाहूया व जुन्या आठवणी ताज्या करू या.

शक्तिमान मालिका भाग १






इयत्ता पहिली गणित चाचणी क्र १

इयत्ता पहिली
गणित
चाचणी क्र १ 
चित्रावरून संख्या वाचन 


निर्मिती
श्री. महेश लोखंडे सर

संकलन
श्री. प्रमोद दिगंबर मोरे

ऑनलाईन टेस्ट २० एक भारतीय संशोधक तिसरी मराठी



ऑनलाईन टेस्ट २० एक भारतीय संशोधक तिसरी मराठी

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक २०
एक भारतीय संशोधक
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. दुकानदाराने शंकरला काय कमी दिले ?

  2. शेंगदाणे
    रवा
    गुळ
    साखर

  3. वडिलांनी शंकरवर कोणता आरोप केला ?

  4. वाटेत शेंगदाणे खाल्ले म्हणून
    वाटेत साखर खाल्लीस म्हणून
    वाटेत रवा सांडला म्हणून
    वाटेत तांदूळ सांडला म्हणून

  5. डाॅ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म कोठे झाला ?

  6. पुणे
    शिर्डी
    मुंबई
    ठाणे

  7. डाॅ. भिसे यांनी सुमारे किती शोध लावले ?

  8. 100
    200
    300
    400

  9. डाॅ. भिसे यांचे निधन कोठे झाले ?

  10. भारत मुंबई
    लंडन ब्रिटेन
    श्रीलंका कोलंबो
    अमेरिका न्यूयॉर्क

  11. इंग्लंडमध्ये भिसे यांनी कोणत्या क्षेत्रात अनेक शोध लावले ?

  12. छपाईच्या
    उद्योग
    विज्ञान
    शिक्षण

  13. शाळेतील कोणत्या गोष्टींचा भिसे यांना मनस्वी कंटाळा होता ?

  14. लिखाणाचा
    वाचणाचा
    घोकंमपट्टीचा
    व्यायामाचा

  15. इंग्लंडला बरीच वर्षे राहिल्यावर भिसे कोठे गेले ?

  16. भारतात
    चीनमध्ये
    आफ्रिकेत
    अमेरिकेत

  17. अमेरिकेत कोणत्या जगप्रसिद्ध संशोधकाशी भिसे यांची भेट झाली ?

  18. एडिसन
    चार्ल्स बॅबेज
    होमी भाभा
    राईट बंधू

  19. भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे कोणाशी युध्द सुरू झाले ?

  20. अमेरिकेशी
    आफ्रिकेशी
    चीनशी
    जपानशी

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
इतरांसाठी आवश्य शेअर करा.

Friday, March 27, 2020

तिसरी इंग्रजी पुस्तक

तिसरी इंग्रजी पुस्तक
निर्मिती
श्री. प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०


तिसरी गणित पुस्तक

तिसरी गणित पुस्तक
निर्मिती
श्री.प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०



तिसरी परिसर अभ्यास पुस्तक

तिसरी परिसर अभ्यास पुस्तक
निर्मिती
श्री.प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७० 

इयत्ता तिसरी मराठी पुस्तक

इयत्ता तिसरी मराठी पुस्तक

रिअल पुस्तक वाचण्याचा अनुभव घेऊया
पुस्तकासारखे पानेही पलटता येतात 


निर्मिती
श्री.प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०



ऑनलाईन टेस्ट १९ माझी शाळा तिसरी परिसर अभ्यास


ऑनलाईन टेस्ट १९ माझी शाळा तिसरी परिसर अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १९
माझी शाळा
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि. रायगड

  1. सुरेखा शाळेत घाईने का निघाली होती ?

  2. परीक्षेसाठी
    सहलीसाठी
    शाळेच्या वाढदिवसासाठी
    बक्षिस वितरणासाठी

  3. खूप पूर्वी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कोठे जात असत ?

  4. शाळेत
    शिक्षकांच्या घरी
    बागेत
    क्लासला

  5. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा कोठे काढली ?

  6. मुंबईत
    नागपूरला
    ठाण्यात
    पुण्यात

  7. आजची शाळा पध्दत कोणामुळे सुरू झाली ?

  8. महात्मा फुले
    महात्मा गांधी
    कर्मवीर भाऊराव पाटील
    इंग्रज

  9. जन गण मन राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

  10. बंकिमचंद्र चॅटर्जी
    रविंद्रनाथ टागोर
    इकबाल
    लोकमान्य टिळक

  11. रविंद्रनाथ टागोरांनी सुरू केलेल्या शाळेचे नाव काय आहे ?

  12. विद्यानिकेतन
    बालनिकेतन
    शांतिनिकेतन
    टागोर निकेतन

  13. रविंद्रनाथ टागोरांना १९१३ साली कोणता पुरस्कार मिळाला ?

  14. पद्मश्री
    भारतरत्न
    नोबेल
    पद्ममविभूषण

  15. शाळेत वेळेत जाण्यामुळे आपल्याला कोणती सवय लागते ?

  16. प्रामाणिकपणा
    विनयशीलता
    हजरजबाबीपणा
    वक्तशीरपणा

  17. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छत्यामुळे आपले काय चांगले राहते ?

  18. शरीर
    मन
    आरोग्य
    नाते

  19. प्रत्येक मुलामुलींला कोठे जाण्याची संधी मिळाली पाहिजे ?

  20. मंदिरात
    शेतात
    शाळेत
    बाहेर

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
सर्वांसाठी शेअर करा.

Thursday, March 26, 2020

ऑनलाईन टेस्ट १९ सुगी तिसरी मराठी



घटक १९ सुगी

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १९
सुगी
सराव परीक्षा


निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा


  1. थंडी कोणाला वाजून आली ?

  2. शेंगांना
    पेरूंना
    बोरांना
    चिंचांना

  3. गाणे कोण गाऊ लागले ?

  4. कोकिळा
    पोपट
    चिमणी
    कावळा

  5. कोणाचे हातपाय वाकडे झाले आहेत ?

  6. पेरूचे
    बोरांचे
    शेंगांचे
    चिंचेचे

  7. आगटी कधी पेटवतात ?

  8. उन्हाळा आल्यावर
    थंडी आल्यावर
    पाऊस आल्यावर
    पोहून आल्यावर

  9. गार हात शेकता शेकता काय करायला सांगितले आहे ?

  10. शेंगा खायला
    पेरू खायला
    चिंच खायला
    आंबा खायला

  11. खट्टे मिठ्ठे काय आहेत ?

  12. चिंच
    शेंगा
    पेरू
    जांभूळ

  13. काट्यातून कोण लगडली आहेत ?

  14. पेरू
    बोरे
    शेंगा
    चिंचा

  15. थंडीमुळे लोकांचे हात कसे झाले आहेत ?

  16. गरम
    उष्ण
    कडक
    गार

  17. जाळीतून कोण डोकावले आहे ?

  18. ओल्या शेंगा
    गाभुळले आकडे
    खट्टे मिठ्ठे पेरू
    बोरे

  19. थंडीने कोण थरकापू लागले आहे ?

  20. बोरे
    वळणावरचे झाड
    पानातले पोपट
    आंबे

  21. चिंचेतील बियाला काय म्हणतात ?

  22. कोय
    बी
    चिंचोका
    दाणे

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा