Sunday, August 11, 2019

१३ आपला आहार



१३ आपला आहार

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १३
आपला आहार
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. खालीलपैकी कोणाचा आहार जास्त असेल ?

  2. ताई
    आजोबा
    वडील
    दादा

  3. खालीलपैकी कोणाचा आहार कमी असेल ?

  4. मामा
    काका
    वडील
    आजोबा

  5. आहारात बदल कोणत्या कारणामुळे होतो ?

  6. उत्साह येतो
    मरगळ येते
    तबियत वाढते
    निरोगी राहते

  7. दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून ............. म्हणतात

  8. आहार
    जेवण
    नाश्ता
    न्ह्यारी

  9. आई व आजी दोघीमध्ये कोणाचा आहार जास्त असेल ?

  10. दोघींचा कमी असेल
    दोघींचा सारखा
    आजी
    आई

  11. जी कामे करताना शरीराला भरपूर कष्ट पडतात अशा कामांना ..................कामे म्हणतात.

  12. बैठे
    अंगमेहनतीची
    शुल्लक
    महत्वाची

  13. जी कामे बसून करावी लागतात व शरीराला भरपूर कष्ट पडत नाहीत अशा कामांना ...............कामे म्हणतात.

  14. महत्वाची
    अंगमेहनतीची
    शुल्लक
    बैठे

  15. कोणत्या प्रकारचे काम करणारे व्यक्ती जास्त आहार घेतात ?

  16. महत्वाची
    अंगमेहनतीची
    बैठे
    शुल्लक

  17. कोणत्या प्रकारचे काम करणारे व्यक्ती कमी आहार घेतात ?

  18. अंगमेहनतीची
    महत्वाची
    बैठे
    शुल्लक

  19. निरनिराळ्या लोकांच्या आहारात ............... अन्नपदार्थ असतात.

  20. एकाच प्रकारचे
    तेच
    सारखेच
    निरनिराळे

  21. जेथे भात जास्त पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात ............जास्त असतो .

  22. मासे
    पोळी
    भाकरी
    भात

  23. जेथे गहू जास्त पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात ............जास्त असतो .

  24. भाकरी
    पोळी
    भात
    मासे

  25. खालीलपैकी कोणते अन्नपदार्थ खाणे सर्वात उत्तम आहे ?

  26. महागडे
    स्वस्त
    घरी बनवलेले
    बाजारातून आणलेले

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा

१२ आपली अन्नाची गरज



१२ आपली अन्नाची गरज

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १२
आपली अन्नाची गरज
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. शरीराची वाढ कशामुळे होते ?

  2. पाण्यामुळे
    तेलामुळे
    अन्नामुळे
    उपवासामुळे

  3. .............मुळे काम करण्याची शक्ती मिळते ?

  4. पाण्यामुळे
    तेलामुळे
    पैस्यामुळे
    अन्नामुळे

  5. पुरेसे अन्न मिळाले नाही तर काय होते ?

  6. उत्साह येतो
    मरगळ येते
    तबियत वाढते
    निरोगी राहते

  7. सर्व सजीव ............... प्रकारचे अन्न खातात .

  8. एकाच
    वेगळ्या
    चार
    पाच

  9. ............ मुळे शरीराची झीज भरून येते .

  10. गवतामुळे
    भातामुळे
    मासामुळे
    अन्नामुळे

  11. बियांपासून तेल काढून झाल्यावर उरलेल्या चोथ्याला काय म्हणतात ?

  12. भुसा
    पेंड
    अंबोण
    रवंत

  13. ...............माणसाचे रक्त शोषण करतात .

  14. गोचिडी
    झुरळ
    फुलपाखरू
    ढेकुण

  15. ............. गोठ्यातील जनावरांचे रक्त शोषण करतात.

  16. ढेकुण
    गोचिडी
    झुरळ
    फुलपाखरू

  17. कोल्हे बहुधा काय पळवून नेतात ?

  18. मांजर
    कुत्रे
    कोंबडे
    भाकरी

  19. ............. स्वतःचे अन्न स्वतःच तयार करू शकतात.

  20. प्राणी
    हत्ती
    हरणे
    वनस्पती

  21. वनस्पतींची ............. जमिनीतून पाणी शोषून घेतात ?

  22. पाने
    फांद्या
    खोड
    मुळे

  23. वनस्पतीचे अन्न कोठे तयार होते ?

  24. मुळात
    पानात
    शेंड्यात
    फांदीत

  25. माणसाच्या वस्तीत ............... मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते .

  26. दगड
    वाळू
    धान्याचे कण
    मातीचे कण

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा

११ आपली हवेची गरज



११ आपली हवेची गरज

११ स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ११
आपली हवेची गरज
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. ............ डोळ्यांना दिसत नाही

  2. पाणी
    माती
    हवा
    ढग

  3. चोहीकडे काय पसरले आहे ?

  4. पाणी
    नदी
    तलाव
    हवा

  5. जाणवते पण दिसत नाही असे काय आहे ?

  6. हवा
    पाणी
    चंद्र
    सूर्य

  7. नाकाने हवा शरीरात घेण्याला काय म्हणतात ?

  8. उच्छवास
    श्वास
    श्वसन
    ज्वलन

  9. नाकाने हवा शरीराबाहेर टाकण्याला काय म्हणतात ?

  10. ज्वलन
    श्वसन
    श्वास
    उच्छवास

  11. हवा आत घेणे व बाहेर सोडणे याला एकत्रित काय म्हणतात ?

  12. श्वास
    उच्छवास
    श्वसन
    ज्वलन

  13. श्वास घेताना आपण .......... आत घेतो ?

  14. हवा
    माती
    धूळ
    पाणी

  15. संजीवांना श्वासोच्छवासासाठी .................. गरज असते ?

  16. पाण्याची
    अन्नाची
    मातीची
    हवेची

  17. फुंकरीतून ............पाण्यात शिरली ?

  18. माती
    हवा
    अन्न
    धूळ

  19. श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा मासे ............घेतात .

  20. हवेतून
    जंगलातून
    पाण्यातून
    अन्नातून

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा

१० पाण्याविषयी थोडी माहिती



१० पाण्याविषयी थोडी माहिती

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १०
पाण्याविषयी थोडी माहिती
.............................................

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
..............................................
परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा

  1. शुद्ध पाण्याला रंग , वास आणि ..................नाही.

  2. चव
    रूप
    जागा
    मेण

  3. ज्या पदार्थातून पहिले असता आरपार दिसते ,त्या पदार्थाला .............पदार्थ म्हणतात.

  4. अपारदर्शक
    विद्राव्य
    पारदर्शक
    अविद्राव्य

  5. ज्या पदार्थातून पहिले असता आरपार दिसत नाही त्या पदार्थाला ..............पदार्थ म्हणतात.

  6. विद्राव्य
    अपारदर्शक
    अविद्राव्य
    पारदर्शक

  7. पुठ्ठा ................असतो.

  8. अविद्राव्य
    विद्राव्य
    अपारदर्शक
    पारदर्शक

  9. काच .................असते.

  10. पारदर्शक
    विद्राव्य
    अविद्राव्य
    अपारदर्शक

  11. पाणी ............आहे .

  12. अविद्राव्य
    विद्राव्य
    अपारदर्शक
    पारदर्शक

  13. पाण्याला स्वतःचा ...........नसतो .म्हणूनच सांडले कि ते पसरते

  14. वैशिष्ट्ये
    आकार
    गुणधर्म
    अस्तित्व

  15. पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा .............घेते.

  16. गुणधर्म
    नाव
    आकार
    अस्तित्व

  17. पाणी खूप थंड केले की ते गोठते .म्हणजेच पाण्याचा ............होतो.

  18. वाफ
    द्रव
    हवा
    बर्फ

  19. बर्फ उघड्यावर राहिला की तो ............लागतो.

  20. पळू
    लपतो
    वितळू
    झिरपतो

  21. पाण्याला पुरेशी उष्णता मिळाली की पाण्याची ...............होते.

  22. वाफ
    थेंब
    नदी
    धरण

  23. वाफ थंड झाली की वाफेचे ..............बनते.

  24. बर्फ
    ढग
    धुके
    पाणी

  25. हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला .............म्हणतात.

  26. थेंब
    पाणी
    बाष्प
    हवापाणी

  27. पाणी ही पाण्याची ................अवस्था आहे.

  28. वायुरूप
    स्थायुरूप
    द्रवरूप
    भूरूप

  29. पाण्याची स्थायू अवस्था कोणती ?

  30. दव
    बर्फ
    थेंब
    पाणी

  31. पाण्याची वायू अवस्था कोणती ?

  32. वाफ
    थेंब
    बर्फ
    पाणी

परीक्षा सोडवल्याबद्दल अभिनंदन
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
मुलांच्या पालकांपर्यंत आवश्य पाठवा
सर्वांसाठी शेअर करा

९ पाणी नक्की येते कोठून ?



९ पाणी नक्की येते कोठून ?

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ९
पाणी नक्की येते कोठून ?
सराव परीक्षा
.............................................

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
..............................................
परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा

  1. आपल्याला सर्व पाणी ...........मिळते

  2. नळातून
    विहिरीपासून
    नदीपासून
    पावसापासून

  3. नदीचे पाणी भिंत बांधून अडवले जाते , त्याला ................म्हणतात

  4. समुद्र
    तलाव
    धरण
    ओढा

  5. धरण व विहीर यांसारखी ठिकाणे मात्र ............ने तयार केली आहेत.

  6. निसर्गाने
    माणसाने
    देवाने
    भूकंपाने

  7. पावसाचे पाणी ...........मुरते .

  8. हौदात
    ओढ्यात
    जमिनीत
    नदीत

  9. उंचवटा व खोलगटपणा यामुळे जमिनीला वेगवेगळे ............. मिळतात

  10. आकार
    तलाव
    नद्या
    विहिरी

  11. जमिनिखालीसुद्धा पाणी उंच भागाकडून ............उंचीच्या भागाकडे वाहते

  12. जास्त
    सारख्या
    अति
    कमी

  13. जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते .यालाच आपण ............म्हणतो.

  14. विहीर
    झरा
    कुपनलिका
    तलाव

  15. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेस .............समुद्र आहे.

  16. हिंदी
    झेंडू
    काळा
    अटलांटिक

  17. पावसाचे पाणी ............ आवश्यक असते.

  18. सांडणे
    खराब
    सोडून देणे
    साठवणे

  19. मौसिनराम व .............. ही जगात सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे आहेत.

  20. माथेरान
    मुंबई
    चेरापुंजी
    महाबळेश्वर

  21. पाण्याचे असंख्य ओहोळ एकत्र येऊन .............तयार होते.

  22. धरण
    समुद्र
    तलाव
    नदी

  23. नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणी ..............निर्मिती झालेली दिसून येते .

  24. महासागराची
    तलावांची
    खाड्यांची
    धरणाची

परीक्षा सोडवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
मुलांच्या पालकांपर्यंत आवश्य पाठवा

८ आपली पाण्याची गरज



८ आपली पाण्याची गरज

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ८
आपली पाण्याची गरज
सराव परीक्षा
.............................................

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
..............................................
परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा

  1. सर्दी झाली की नाकातून .........गळू लागते

  2. अश्रू
    लाळ
    रक्त
    पाणी

  3. जखम झाली की .............येते .

  4. पाणी
    लाळ
    रक्त
    अश्रू

  5. ...........मुळे रक्त पातळ राहते .

  6. पातळ पदार्थामुळे
    पाण्यामुळे
    तेलामुळे
    लाळेमुळे

  7. ............मुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते.

  8. मिठामुळे
    पाण्यामुळे
    भातामुळे
    मिरचीमुळे

  9. जंगली प्राण्यांनाही ............ची गरज असते.

  10. पाण्याची
    कपड्याची
    चप्पलाची
    मोबाईलची

  11. जंगली प्राण्यांना पाहण्यासाठी ...............पाशी जावे लागते

  12. झाडापाशी
    शहरापाशी
    गुहेपाशी
    पाणवठयापाशी

  13. शरीरातील .............कमी झाले की तहान लागते

  14. अन्न
    पाणी
    रक्त
    मास

  15. ...........ही पाण्यात वाढणारी वनस्पती आहे.

  16. गुलाब
    झेंडू
    कमळ
    जास्वंद

  17. वनस्पतींना जगण्यासाठी ...........गरज असते.

  18. घराची
    कुंडीची
    आधाराची
    पाण्याची

  19. जनावरे पाण्यात .............असतात.

  20. जेवत
    झोपत
    डुंबत
    नाचत

  21. ..............पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते.

  22. झाडे
    फुले
    माणसे
    जंगली प्राणी

  23. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची ............ शोषून घेतात.

  24. खोड
    फांद्या
    मुळे
    पाने

परीक्षा सोडवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
मुलांच्या पालकांपर्यंत आवश्य पाठवा

३ री प.अभ्यास ७ आपले गाव, आपले शहर



७ आपले गाव, आपले शहर

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ७
आपले गाव, आपले शहर
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. कारखाने मुख्यतः ...............जवळ असतात

  2. गावा
    वाडी
    शहरा
    राज्या

  3. रायगड जिल्ह्यात अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे ?

  4. रायगड
    कर्नाळा
    पेण
    पनवेल

  5. रूळावर चालणारे वाहन कोणते ?

  6. कार
    जहाज
    आगगाडी
    विमान

  7. पाण्यातून चालणारे वाहन कोणते ?

  8. कार
    जहाज
    आगगाडी
    विमान

  9. हवेत चालणारे वाहन कोणते ?

  10. बस
    होडी
    विमान
    रेल्वे

  11. जास्त वेगाने धावणारे वाहन कोणते ?

  12. कार
    आगगाडी
    होडी
    विमान

  13. खालीलपैकी सर्वात कमी वेगाने धावणारे वाहन कोणते ?

  14. कार
    बस
    जीप
    रिक्षा

  15. माणूस हा एकमेकांशी ...............मदतीने बोलतो.

  16. भाषेच्या
    पुस्तकाच्या
    पत्राच्या
    वाहनाच्या

  17. ................ ही महाराष्ट्राची राजभाषा आहे .

  18. कातकारी
    मराठी
    हिंदी
    इंग्रजी

  19. रेवदंडा या ठिकाणी काय आहे ?

  20. किल्ला
    लेणी
    अभयारण्य
    बंदर

  21. वस्तूंची ने आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना काय म्हणतात ?

  22. संदेशवहनाची साधने
    शालेय साधने
    वाहतुकीची साधने
    शेतीची साधने

  23. संदेशाची ने आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना काय म्हणतात ?

  24. वाहतुकीची साधने
    शालेय साधने
    शेतीची साधने
    संदेशवहनाची साधने

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

६ आपल्या गावाची ओळख



६ आपल्या गावाची ओळख

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ६
आपल्या गावाची ओळख
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि रायगड
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. ............शोधानंतर माणसांची कामे वाढली .

  2. यंत्रांच्या
    विमानाच्या
    चाकाच्या
    शेतीच्या

  3. एकमेकांच्या सहकार्याने ...........करु लागली.

  4. यंत्रे
    शेती
    घरे
    गावे

  5. रायगड किल्ल्यामुळे ............ जिल्हा ओळखला जातो.

  6. रत्नागिरी
    अलिबाग
    रायगड
    औरंगाबाद

  7. गावातील लोक ............ बाजारावर अवलंबून असतात.

  8. आठवडा
    पंधरवडा
    मासिक
    दैनिक

  9. आपल्याला गावाचा ...............समजण्यास मदत होते.

  10. कमीपणा
    भूगोल
    तत्वज्ञान
    इतिहास

  11. जागतिक वारसा दिन कधी असतो ?

  12. १४ एप्रिल
    १८ एप्रिल
    ५ सप्टेंबर
    १४ सप्टेंबर

  13. संत गाडगेबाबांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  14. अमरावती
    नागपूर
    अकोला
    जळगाव

  15. राजगुरूनगर चे पूर्वीचे नाव काय होते ?

  16. पेठ
    खेड
    धामणगाव
    आष्टी

  17. अनेक वस्त्यांचे मिळून काय तयार होते ?

  18. नगर
    शहर
    तालुका
    गाव

  19. जेजुरी व मढी ही ठिकाणे कोणत्या बाजारासाठी प्रसिध्द आहेत ?

  20. घोड्याच्या
    बैलाच्या
    गाढवाच्या
    शेळीच्या

  21. पूर्वी कोणत्या गावात उत्तम व तलम धोतरजोड्या तयार होत असत ?

  22. आष्टी
    खेड
    धामणगाव
    तळेगाव

  23. धामणगावात कोणते वृक्ष मुबलक प्रमाणात होते ?

  24. निलगिरी
    आंब्याची
    धामण
    नारळ

  25. खालीलपैकी कशामुळे गावाचे नाव प्रसिध्द होते ?

  26. दुकानामुळे
    घरामुळे
    गटारीमुळे
    किल्ल्यामुळे

  27. संत गाडगेबाबांनी कशाद्वारे लोकजागृती केली ?

  28. भजनाद्वारे
    भाषणाद्वारे
    कीर्तनाद्वारे
    नाटकाद्वारे

  29. संत गाडगेबाबा लोकांना कशाचे आवाहन करत असत ?

  30. भजनाचे
    शिकण्याचे
    शेतीचे
    नोकरीचे

  31. भगतसिंग , ............, सुखदेव हे तीनही क्रांतिकारक प्रसिध्द आहेत.

  32. राजगुरू
    सुभाषचंद्र
    शिरीषकुमार
    रवीकुमार

सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
तुमची अनमोल प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

३ री प.अभ्यास ५ काळाची समज



५ काळाची समज

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ५
काळाची समज
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि रायगड
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. काळाचे किती भाग आहेत ?

  2. चार
    सहा
    पाच
    तीन

  3. जो घडून गेला तो काळ कोणता ?

  4. वर्तमानकाळ
    भूतकाळ
    आदर्शकाळ
    भविष्यकाळ

  5. जो चालू आहे तो काळ कोणता ?

  6. भविष्यकाळ
    आदर्शकाळ
    वर्तमानकाळ
    भूतकाळ

  7. जो येणार आहे तो काळ कोणता ?

  8. भविष्यकाळ
    भूतकाळ
    वर्तमानकाळ
    आदर्शकाळ

  9. आज हा शब्द कोणता काळ दाखवतो ?

  10. भूतकाळ
    आदर्शकाळ
    भविष्यकाळ
    वर्तमानकाळ

  11. उद्या हा शब्द कोणता काळ दाखवतो ?

  12. भूतकाळ
    भविष्यकाळ
    वर्तमानकाळ
    आदर्शकाळ

  13. काल हा शब्द कोणता काळ दाखवतो ?

  14. भूतकाळ
    आदर्शकाळ
    वर्तमानकाळ
    भविष्यकाळ

  15. घटिकापात्र , घड्याळ , दिनदर्शिका ही ............. मोजण्याची साधने आहेत .

  16. वस्तू
    काळ
    पदार्थ
    पैसे

  17. इतिहास विषयाचा अभ्यास करताना ........... समजून घेणे गरजेचे असते.

  18. महिना
    पैसे
    घड्याळ
    काळ

  19. चौदाव्या शतकात ........ येथे वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला.

  20. अमेरिका
    आशिया
    युरोप
    रशिया

  21. वाळूच्या घड्याळाने .........कालखंड मोजण्यात येत असे.

  22. एक तासाचा
    एक दिवसाचा
    एक महिन्याचा
    एक वर्षाचा

  23. नंतर हा शब्द कोणता काळ दाखवतो ?

  24. वर्तमानकाळ
    आदर्शकाळ
    भविष्यकाळ
    भूतकाळ

सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
तुमची अनमोल प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

३री प.अभ्यास ४ दिशा व नकाशा



दिशा व नकाशा

दिशा व नकाशा
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ४
दिशा व नकाशा
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि रायगड
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. सूर्य ज्या बाजूने उगवतो ती दिशा कोणती ?

  2. पश्चिम
    पूर्व
    उत्तर
    दक्षिण

  3. सूर्य ज्या बाजूला मावळतो ती दिशा कोणती ?

  4. पश्चिम
    पूर्व
    उत्तर
    दक्षिण

  5. पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताची दिशा कोणती ?

  6. दक्षिण
    आग्नेय
    पश्चिम
    उत्तर

  7. पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या हाताची दिशा कोणती ?

  8. उत्तर
    पश्चिम
    दक्षिण
    आग्नेय

  9. पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागची दिशा कोणती ?

  10. आग्नेय
    पश्चिम
    उत्तर
    दक्षिण

  11. दक्षिण दिशेच्या समोरील दिशा कोणती ?

  12. उत्तर
    पूर्व
    पश्चिम
    ईशान्य

  13. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती ?

  14. पूर्व
    आग्नेय
    दक्षिण
    पश्चिम

  15. नकाशात वरील बाजूची दिशा कोणती असते ?

  16. पूर्व
    पश्चिम
    दक्षिण
    उत्तर

  17. दिशा कशाच्या आधारे ठरवण्यात आल्या आहेत ?

  18. पृथ्वीच्या
    सूर्याच्या
    चंद्राच्या
    आकाशाच्या

  19. देश कसा तयार होतो ?

  20. राज्यांचा मिळून
    जिल्ह्यांचा मिळून
    तालुक्याचा मिळून
    गावांचा

  21. राज्य कसा तयार होतो ?

  22. तालुक्याचा मिळून
    जिल्ह्यांचा मिळून
    गावांचा मिळून
    कुटुंबांचा मिळून

  23. गाव कसा तयार होतो ?

  24. जिल्ह्यांचा मिळून
    तालुक्याचा मिळून
    राज्यांचा मिळून
    कुटुंबांचा मिळून

  25. तालुका कसा तयार होतो ?

  26. जिल्ह्यांचा मिळून
    गावांचा मिळून
    राज्यांचा मिळून
    लोकांचा मिळून

  27. रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते ?

  28. रायगड
    पनवेल
    मुरूड
    अलिबाग

  29. रायगड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

  30. ११
    १३
    १५
    १७

  31. रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे ?

  32. पूर्व
    दक्षिण
    उत्तर
    पश्चिम

  33. पुणे , सातारा व रत्नागिरी तिन्ही जिल्ह्याला लागून असणारा तालुका कोणता ?

  34. महाड
    पोलादपूर
    माणगाव
    खालापूर

  35. आपण कोणत्या राज्यात राहतो ?

  36. भारत
    गुजरात
    राजस्थान
    महाराष्ट्र

  37. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ?

  38. पुणे
    दिल्ली
    मुंबई
    नागपूर

  39. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे ?

  40. नागपूर
    पुणे
    दिल्ली
    मुंबई

  41. आपण कोणत्या देशात राहतो ?

  42. महाराष्ट्र
    भारत
    अमेरिका
    चीन

  43. होकायंत्रातील चुंबकसुई कोणत्या दिशा दाखवते ?

  44. पूर्व - पश्चिम
    पूर्व - उत्तर
    उत्तर - दक्षिण
    पश्चिम - दक्षिण

  45. मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला ........... म्हणतात

  46. महासागर
    देश
    बेट
    खंड

  47. खारट पाण्याने पसरलेल्या मोठ्या जलाशयाला ............ म्हणतात .

  48. महासागर
    समुद्र
    नदी
    उपसागर

  49. आपल्या देशाची राजधानी कोणती आहे ?

  50. मुंबई
    पुणे
    दिल्ली
    नागपूर

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
आपली अनमोल प्रतिक्रिया नोंदवा
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह

इ.३री प.अभ्यास ३निवारा आपला आपला



निवारा आपला आपला

निवारा आपला आपला
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक ३
निवारा आपला आपला
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. पक्ष्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

  2. बिळ
    घरटे
    तबेला
    वारूळ

  3. कोंबड्याच्या निवाऱ्याला .............म्हणतात .

  4. खुराडे
    तबेला
    गोठा
    वारूळ

  5. गाईंसाठी असणाऱ्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

  6. तबेला
    गुहा
    घर
    गोठा

  7. शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो ?

  8. दोर
    काडी
    वेल
    तार

  9. गुहेत राहणारा प्राणी कोणता ?

  10. हत्ती
    वाघ
    घोडा
    बैल

  11. मधमाशीच्या घराला काय म्हणतात ?

  12. पोळे
    बिळ
    वारूळ
    घरटे

  13. तबेल्यात राहणारा प्राणी कोणता ?

  14. हत्ती
    कुत्रा
    घोडा
    कोल्हा

  15. कोणत्या प्रकारच्या घरात घुशी व उंदीर येत नाहीत ?

  16. मातीच्या
    पत्र्याच्या
    कुडाच्या
    सिंमेटच्या

  17. वारूळात कोण राहते ?

  18. उंदीर
    मुंग्या
    घुस
    घोडा

  19. ................ नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो.

  20. शिंपी
    सुगरण
    चातक
    चकोर

  21. काटेरी झाडात कोण घरटे बनवतो ?

  22. शिंपी
    सुगरण
    चिमणी
    वटवाघूळ

  23. माणूस खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी निवारा तयार करत नाही ?

  24. बैल
    घोडा
    गाढव
    वाघ

  25. माणूस कोणत्या प्राण्यांसाठी निवारा तयार करतो ?

  26. जंगली
    पाळीव
    छोट्या
    मोठ्या

  27. .............मुळे पिल्लांचेही रक्षण होते.

  28. झाडांमुळे
    फांद्यांमुळे
    वेलीमुळे
    घरट्यामुळे

  29. पिंजऱ्यात कोणता पक्षी राहतो ?

  30. गरूड
    कावळा
    पोपट
    घार

  31. घरात राहणारा प्राणी कोणता ?

  32. वाघ
    हत्ती
    घोडा
    माणूस

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
आपली अनमोल प्रतिक्रिया नोंदवा
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह

इ.३ री प.अभ्यास २ अबब ! किती प्रकारचे हे प्राणी



अबब!किती प्रकारचे हे प्राणी

अबब!किती प्रकारचे हे प्राणी
इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक २
अबब!किती प्रकारचे हे प्राणी
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. आकाशात उंच उडणारा पक्षी कोणता ?

  2. कावळा
    गरूड
    चिमणी
    पोपट

  3. पाण्यात राहणारा प्राणी कोणता ?

  4. मासा
    गाय
    म्हैस
    खारूताई

  5. पांढऱ्या रंगाचा पक्षी कोणता ?

  6. कावळा
    पोपट
    चिमणी
    बगळा

  7. रंगीबेरंगी कोणता पक्षी असतो ?

  8. राजहंस
    बगळा
    मोर
    चिमणी

  9. पुढीलपैकी आकाराने मोठा प्राणी कोणता ?

  10. बैल
    हत्ती
    घोडा
    रेडा

  11. पुढीलपैकी आकाराने लहान प्राणी कोणता ?

  12. उंदीर
    कुत्रा
    मेंढी
    कोल्हा

  13. मासे कशाच्या साहाय्याने पाण्यात हालचाल करतात ?

  14. खवले
    कल्ले
    पर
    पिसे

  15. मासे कशाच्या साहाय्याने पाण्यात श्वास घेतात ?

  16. पर
    खवले
    पिसे
    कल्ले

  17. पंख असूनही पक्षी नाही असा कोणता प्राणी आहे ?

  18. कोंबडा
    वटवाघूळ
    घुबड
    घोरपड

  19. अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता ?

  20. घोडा
    गाढव
    झेब्रा
    जिराफ

  21. घराची राखण करणारा प्राणी कोणता ?

  22. बैल
    कुत्रा
    घोडा
    गाय

  23. ओझे न वाहणारा प्राणी कोणता ?

  24. बैल
    घोडा
    गाढव
    गाय

  25. पाय नसणारा प्राणी कोणता ?

  26. गोम
    साप
    पाल
    सरडा

  27. गटात न बसणारा शब्द ओळखा (कावळा चिमणी पोपट वटवाघूळ)

  28. कावळा
    चिमणी
    पोपट
    वटवाघूळ

  29. सहा पाय कोणाला असतात ?

  30. गोम
    गांडूळ
    फुलपाखरू
    हरिण

  31. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर ...........असतात.

  32. कल्ले
    पर
    पिसे
    खवले

  33. वेगाने धावणारा प्राणी कोणता ?

  34. गाढव
    हरिण
    बैल
    म्हैस

  35. खालीलपैकी घरात घुसणारा प्राणी कोणता ?

  36. उंदीर
    बैल
    घोडा
    कोल्हा

  37. पाण्यात व जमीनीवर राहू शकणारा प्राणी कोणता ?

  38. कासव
    मासा
    ससा
    सरडा

  39. अंगावर पिसे असणारा प्राणी कोणता ?

  40. मासा
    पाल
    उंदीर
    साप

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
आपली अनमोल प्रतिक्रिया नोंदवा
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह

रहाटाडवाडी शाळेचा पट



रहाटाडवाडी शाळेचा पट वर्ष २०१९ -२०

इयत्ता   मुले  मुली एकूण
पहिली      १      ३     ४
दुसरी      २      २     ४
तिसरी      १      ३     ४
चौथी     २     २    ४
एकूण      ६    १०    १६

१३ प्रकाशातले तारे तुम्ही



१३ प्रकाशातले तारे तुम्ही

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १३
प्रकाशातले तारे तुम्ही
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. प्रकाशातले तारे कोणाला म्हटले आहे ?

  2. सूर्याला
    चांदणीला
    चंद्राला
    मुलांना

  3. मुलांना कोण खुणवत आहे ?

  4. चंद्र
    सूर्य
    चांदणी
    अंधार

  5. कवीने मुलांना कोठे बसायला सांगितले आहे ?

  6. चंद्रावर
    झाडाच्या शेंड्यावर
    आनंदाच्या शिखरावर
    डोंगरावर

  7. मुलांनी कशाची चिंता करू नये , असे कवीला वाटते ?

  8. आताची
    आजची
    कालची
    उद्याची

  9. अरूण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

  10. चंद्र
    सूर्य
    तरूण
    वरूण

  11. मुलांना कोण बोलवत आहे ?

  12. अंधार
    वारा
    तारे
    फुलराणी

  13. खेळ कोण खेळत आहे ?

  14. चांदण्या
    चंद्र
    फुलराणी
    वारा पाणी

  15. आपला जन्म कशासाठी आहे असे कवीला वाटते ?

  16. हसण्यासाठी
    रडण्यासाठी
    झोपण्यासाठी
    रूसण्यासाठी

  17. कोणता धर्म मुलांचा नाही असे कवीला वाटते ?

  18. हसणे
    खेळणे
    रडणे
    रूसणे

  19. .........................आदर्शांच्या, मनी उमटू दे ठसा ||

  20. गुरूवर्याच्या
    भारतभूच्या
    शाळेच्या
    मित्रांच्या

  21. मुलांना कशावर रूसायला सांगितले आहे ?

  22. सूर्यावर
    चंद्रावर
    अंधारावर
    प्रकाशावर

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
मुलांच्या पालकापर्यंत अवश्य पाठवा
इतरांसाठी अवश्य शेअर करा
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह

१२ प्रवास कचऱ्याचा



१२ प्रवास कचऱ्याचा

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १२
प्रवास कचऱ्याचा
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. कचरा किती प्रकारचा असतो ?

  2. चार
    तीन
    दोन
    एक

  3. सडलेल्या कचऱ्याच उत्तम ...........बनवता येतं .

  4. शिरा
    खीर
    अन्न
    खत

  5. कोणत्या कागदापासून पुन्हा नवा कागद तयार करता येतो ?

  6. काळ्या
    खराब
    पिवळ्या
    सफेद

  7. कितवीच्या मुलांनी शाळा स्वच्छ करण्याचे ठरवले ?

  8. तिसरीच्या
    दुसरीच्या
    पाचवीच्या
    चौथीच्या

  9. कागदाचे तुकडे कोणत्या प्रकारचा कचरा आहे ?

  10. निरुपयोगी
    टाकाऊ
    ओला
    सुका

  11. फळांच्या साली कोणत्या प्रकारचा कचरा आहे ?

  12. निरुपयोगी
    ओला
    टाकाऊ
    सुका

  13. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा ................. वेगवेगळा असतो .

  14. आवाज
    घर
    मालक
    प्रवास

  15. वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या ................. ठेवायला हवा.

  16. घरात
    डब्यात
    खोलीत
    वर्गात

  17. घरात कचरा टाकण्यासाठी किती डब्बे असावेत ?

  18. तीन
    एक
    दोन
    चार

  19. कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा .............म्हणून वापर करता येतो.

  20. ट्यूबमध्ये
    हवा
    श्वास
    इंधन

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा

११ स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा


इयत्ता तिसरी        विषय मराठी

घटक ११   स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा

सराव परीक्षा
निर्मिती   श्री प्रमोद दिगंबर मोरे (९४०४५६६०७०)
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी  ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. गाडगेबाबांचे गाव कोणते होते ?

  2. शेणवली
    शेगाव
    शेंडगाव
    शेरपुर

  3. गाडगेबाबांचे नाव कोणते होते ?

  4. गजानन
    दगडू
    गोटू
    डेबू

  5. गाडगेबाबांचे लहानपणी कोण वारले होते ?

  6. आई
    वडील
    भाऊ
    बहिण

  7. लोक कोंबडे बकरे कशासाठी कापायचे ?

  8. रोग बरा व्हावा म्हणून
    आनंद म्हणून
    दुख म्हणून
    राग आला कि

  9. लोक कशामुळे कर्जबाजारी झाले ?

  10. चोरांमुळे
    दुष्काळामुळे
    सारखे सण येण्यामुळे
    व्यसनामुळे

  11. डेबू कोणाच्या शेतावर कष्ट करू लागला ?

  12. बाबांच्या
    मामाच्या
    नानांच्या
    काकांच्या

  13. डेबू कोणाकडे वाढला ?

  14. नानाकडे
    आजोबांकडे
    काकांकडे
    मामाकडे

  15. गाडगेबाबांनी वयाच्या कितव्या वर्षी घरादाराचा त्याग केला ?

  16. एकोणविसाव्या
    एकोणतिसाव्या
    एकोणचाळीसाव्या
    एकोणपन्नासाव्या

  17. गावोगाव जावून गाडगेबाबा काय करत असत ?

  18. फक्त स्वच्छता
    फक्त भजन
    भजन कीर्तन उपदेश व स्वच्छता
    फक्त कीर्तन

  19. गाडगेबाबा काय नेसत असत ?

  20. धोतर
    पंचा
    घोंगडे
    लुंगी

  21. गरीब ,अनाथ, अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरु केले ?

  22. भजन
    यज्ञ
    शाळा
    सदावर्ते

  23. गाडगेबाबांच्या कीर्तनाला किती लोक जमू लागले ?

  24. पंधरा हजार
    दहा हजार
    पाच हजार
    एक हजार

  25. देव कोणात आहे असे बाबांचे मत होते ?

  26. दगडात
    मंदिरात
    माणसात
    मूर्तीत

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा

१० माझा शब्दकोश



१० माझा शब्दकोश

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १०
माझा शब्दकोश
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .

  2. पपई , पीठ , पैलवान , पाचर
    पाचर, पपई, पीठ, पैलवान
    पपई, पाचर, पीठ, पैलवान .
    पीठ, पाचर, पपई, पैलवान.

  3. खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .

  4. कीड, किल्ला, कप, कैरी
    कप, किल्ला, कीड, कैरी
    कैरी, किल्ला, कप, कीड
    कप, कैरी, किल्ला, कीड .

  5. खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .

  6. सर हुशार मैना बोर
    मैना हुशार बोर सर
    बोर मैना सर हुशार
    हुशार सर बोर मैना

  7. बाईनी मीनाच्या गटाला कोणत्या अक्षराने सुरू होणारे शब्द शोधण्यास सांगितले ?






  8. खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .

  9. गवत कीड तैवान मोगरा
    मोगरा गवत कीड तैवान
    कीड गवत तैवान मोगरा
    तैवान मोगरा गवत कीड

  10. खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .

  11. बंद बुरशी बेडूक बाद
    बेडूक बंद बुरशी बाद
    बुरशी बाद बंद बेडूक
    बाद बुरशी बेडूक बंद

  12. खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .

  13. रमन हसन नमन पवन
    हसन नमन पवन रमन
    पवन रमन हसन नमन
    नमन पवन रमन हसन

  14. खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .

  15. औषध बासरी मगर विसर
    बासरी मगर विसर औषध
    मगर विसर औषध बासरी
    विसर औषध बासरी मगर

  16. बाईनी रोहनच्या गटाला कोणत्या अक्षराने सुरू होणारे शब्द शोधण्यास सांगितले ?






  17. खालील शब्दांचा बाराखडीच्या क्रमाने योग्य क्रम ओळखा .

  18. सण गण तण रण
    तण रण सण गण
    रण सण गण तण
    गण तण रण सण

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

९ शेरास सव्वाशेर



९ शेरास सव्वाशेर

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक ९
शेरास सव्वाशेर
.............................................

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रायगड जिल्हा परिषद शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड
..............................................
परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा

  1. नानाकाका आनंदाने का डोलत होते ?

  2. पिकलेली शेती पाहून
    आभाळ आलेले पाहून
    पैसे दिसले म्हणून
    बक्षीस मिळाले म्हणून

  3. शेतावर कोण कोपले होते ?

  4. कोल्हेदादा
    गाढवदादा
    उंदीरमामा
    बैलकाका

  5. झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते ?

  6. उंदीरमामा
    नानाकाका
    मनुली
    कोल्हेदादा

  7. नानाकाकांनी फळीवर काय ठेवले ?

  8. पिंजरा
    पेढे
    भजी
    मिरची

  9. पिंपाच्या पाण्यात कोण पडले ?

  10. उंदीर
    नानाकाका
    शेळी
    खारुताई

  11. फालीवरची भजी कोणी फस्त केली ?

  12. मुलांनी
    नानाकाकांनी
    पक्षांनी
    उंदरांनी

  13. सर्वत्र कशाचा वास सुटला होता ?

  14. फुलांचा
    भज्यांचा
    मातीचा
    गटारीचा

  15. सव्वाशेर असे कोणाला म्हटले आहे ?

  16. नानाकाकांना
    कोल्ह्यांना
    उंदरांना
    बैलांना

  17. निबर , सोन्यासारखे पिवळे कशाचे पीक आहे ?

  18. गव्हाचे
    ज्वारीचे
    बाजरीचे
    भाताचे

  19. कपाळावर हात कोणी मारून घेतला ?

  20. प्रमुख पाहुण्यांनी
    लेखकांनी
    नानाकाकांनी
    मनुलीने

  21. नानाकाकांनी कपाळावर हात का मारला ?

  22. उंदरांची युक्ती पाहून
    पाऊस गेला म्हणून
    पीक करपले म्हणून
    कपाळ दुखत होते म्हणून

  23. फस्त करणे म्हणजे काय ?

  24. फराळ करणे
    फिरायला जाणे
    जिंकणे
    संपवणे

  25. या पाठात चतुर कोणाला म्हटले आहे ?

  26. नानाकाकांना
    पाखरांना
    उंदरांना
    बैलांना

परीक्षा सोडवल्याबद्दल अभिनंदन
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
मुलांच्या पालकांपर्यंत आवश्य पाठवा
सर्वांसाठी शेअर करा

३री भाषा ८ ते अमर हुतात्मे झाले



८ ते अमर हुतात्मे झाले !

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक ८
ते अमर हुतात्मे झाले !
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा रहाटाडवाडी
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. जे देशासाठी लढले ते अमर ................झाले.

  2. पुरूष
    हुतात्मे
    वीर
    मानव

  3. हिमशिखरी काय फडफडले ?

  4. पंख
    पतंग
    पक्षी
    ध्वज

  5. कुणि ...................... चढले.

  6. घरावरती
    शाळेवरती
    फासावरती
    गाडीवरती

  7. सोडिले सर्व ................त्यागिला सुखी संसार

  8. घरदार
    नाते
    उद्योग
    काम

  9. तो तुरूंग , ते ................सोसला किती वनवास.

  10. ठाणे
    सहवास
    उपवास
    प्रवास

  11. ध्वज या शब्दाचा अर्थ ओळखा .

  12. झेंडा
    पताका
    पतंग
    गीत

  13. वंदन या शब्दाचा अर्थ ओळखा .

  14. नंदन
    चंदन
    नमन
    पवन

  15. अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे ?

  16. हुंड्यासाठी भांडणाऱ्या व्यक्तीला
    सैनिकांना
    देशासाठी बलिदान करणाऱ्या व्यक्तीला
    पदासाठी लढणाऱ्या व्यक्तीला

  17. वनवास सोसणे या शब्दाचा अर्थ ओळखा .

  18. वनात जाऊन राहणे
    हालअपेष्टा सोसणे
    घर सोडून राहणे
    वनात भटकत राहणे

  19. आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले ?

  20. देवाची पूजा केली नवस केला
    पत्र लिहिली विनंती केली
    पैसे व लाच दिली
    संघर्ष केला लढा दिला

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

३ री भाषा घटक ७ मुग्धा लिहू लागली




मुग्धा लिहू लागली

इयत्ता तिसरी
घटक ७
मुग्धा लिहू लागली
घटक सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रा.जि.प.शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड
परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा

  1. आज शाळेत .................समारंभ होता.

  2. ध्वजारोहण
    विज्ञान प्रदर्शन
    बक्षीस
    स्वागत

  3. मुग्धाने कशात पहिल्या नंबरचं बक्षीस पटकावलं ?

  4. गणितात
    इंग्रजीत
    संगीतात
    चित्रकलेत

  5. पाहुणे म्हणून कोण आले होते ?

  6. प्रसिध्द खेळाडू
    प्रसिध्द लेखक
    प्रसिध्द गायक
    प्रसिध्द समाजसेवक

  7. प्रमुख पाहुण्यांना पहिल्यापासून कशाचा छंद होता ?

  8. वाचनाचा
    बोलण्याचा
    लिहिण्याचा
    खेळण्याचा

  9. बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते ?

  10. डायरी
    कंपासपेटी
    चित्रकलावही
    पेन

  11. बोलण्यानं , लिहिण्यानं , वाचल्यानं माझ्यात ....................घडत गेलं .

  12. विचार
    विकास
    परिवर्तन
    सुसंवाद

  13. मुग्धाची .................कळी फुलायला लागली .

  14. कोमल
    नाजूक
    सुंदर
    अबोल

  15. पाहुण्यांनी कोणाचे अभिनंदन केले ?

  16. बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचे
    बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे
    बाईंचे
    सरांचे

  17. मी एक ................... झालो .

  18. वैज्ञानिक
    साहित्यिक
    खेळाडू
    कलाकर

  19. मुग्धासोबत समारंभाला कोण आलं होतं ?

  20. आई
    बाबा
    आईबाबा
    आजीआजोबा

  21. ''नित्य'' शब्दाचा अर्थ ओळखा ?

  22. नवीन
    नवल
    रोज
    सत्य

  23. दैनिक या शब्दाचा अर्थ ओळखा .

  24. महिन्याला प्रसिध्द होणारे
    वर्षाला प्रसिध्द होणारे
    रोज प्रसिध्द होणारे
    आठवड्याला प्रसिध्द होणारे

  25. सुप्रसिद्ध शब्दाचा योग्य विरूध्दार्थी शब्द ओळखा

  26. अप्रसिध्द
    निप्रसिध्द
    गैरप्रसिध्द
    कुप्रसिध्द

  27. हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय . असे कोण कोणास म्हणाले .

  28. शिक्षक घुम्याला म्हणाले
    बाबा घुम्याला म्हणाले
    काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले
    आई लेखकाला म्हणाली

  29. दुसऱ्या दिवसापासून तिने ..................सुरूवात केली .

  30. बोलायला
    लिखाणाला
    वाचायला
    खेळायला

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
परीक्षा कशी वाटली काही सुधारणा हव्या असतील तर अवश्य कळवा
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह